मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 10 October 2026

M NEWS MARATHI
संपादक : मधुकर बनसोडे
9604752782 mnewsmarathi00@gmail.com
माझा जिल्हा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आचार संहिता कालावधीत विभागीय लोकशाही दिन रद्द*

mnewsmarathi 23 Mar 2024 1 मिनिट वाचन 8,903 वाचन

प्रतिनिधी.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचार संहिता १६ मार्च ते ६ जून या कालावधीत घोषित केली आहे. या आचार संहिता कालावधीत पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने माहे एप्रिल व माहे मे च्या पुणे विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (सामान्य प्रशासन) वर्षा लड्डा यांनी दिली आहे.

 

लेखक

mnewsmarathi

M News Marathi