मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार निंबुत येथे माजी उपसरपंच उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी.

mnewsmarathi प्रतिनिधी
April 15, 2024 1 मिनिटांचे वाचन 5001 वेळा पाहिले

संपादक

 बारामती लोकसभा मतदार संघातून सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी चुरशीची लढत आहे त्याच अनुषंगाने काही दिवसापूर्वी शरदचंद्र पवार साहेब

 नींबूत तेथे शामराव साहेबराव काकडे

 यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर

 आज निंबुत येथे उदयसिंह काकडे यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिली.

 उदयसिंह नारायणराव काकडे यांची युवक वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात क्रेज असल्याचे दिसून येत आहे.

 उदयसिंह नारायणराव काकडे यांच्या घरी अजित पवार यांनी सदिच्छा भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुलांमध्ये विविध चर्चेंना उदान आले आहे.

 सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी भेट दिल्यामुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.

 यावेळी नींबूत परिसरातील व तालुक्यातील अनेक दिग्गज नेते मंडळींनी हजेरी लावली होती.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा