मुख्य मजकुराकडे जा
ब्रेकिंग न्यूज
Friday, 21 August 2026
|
महाराष्ट्र: ...
बाजार: SENSEX 81,100 ▲ NIFTY 24,800 ▲
M NEWS MARATHI

अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा एकमेव चॅनल

निधन वार्ता ! होळकर कुटुंबियांवर शोकाकुल ” राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या वडिलांचे निधन .

mnewsmarathi प्रतिनिधी
April 16, 2024 1 मिनिटांचे वाचन 5004 वेळा पाहिले

 

प्रतिनिधी – फिरोज भालदार

बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचे वडील नारायण नामदेव होळकर रा. होळ (९फाटा ) ता. बारामती यांचे १६ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ४ वाजता वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले . त्यांचे वय ९४ वर्षे होते . त्यांचा अंत्यविधी ९ फाटा येथे राहत्या घराशेजारी सकाळी १०.३० वाजता होणार आहे .

नारायण होळकर त्यांच्या पश्चात चार मुले, दोन बहिणी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

mnewsmarathi

हे लेखक M NEWS MARATHI साठी उत्कृष्ट पत्रकारिता करत आहेत.

सर्व लेख पहा