Image

रोपे वाटून नवागतांचे स्वागत

प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेतील इयत्ता ५वी मधील नवागत विद्यार्थ्यांना रोप देवून तसेच पुस्तके वाटून स्वागत करण्यात आले.

शाळेतील उपक्रमशील शिक्षक श्री.सचिन चव्हाण सर यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना औषधी वनस्पती कडीपत्ता याचे वाटप शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.यादव सर आणि पर्यवेक्षक श्री कोरे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके आणि रोप देऊन स्वागत केले.शाळेतील पहिला दिवस आणि या नवीन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.साठे मॅडम यांचे सहकार्य लाभले. तसेच या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री.भोसले सर, श्री.मोहिते सर श्री.चौधरी सर,सौ. मलगुंडे मॅडम,सौ.सावंत मॅडम,सौ. काटे मॅडम,सौ. उपरे मॅडम, श्री. पर्वते सर, श्री माने सर, श्री.बनकर सर, श्री.कोकाटे सर, श्री केदारी सर उपस्थित होते.

Releated Posts

“‘भराव नको, पूल बांधा’ : सोनकसवाडीचा पाझर तलाव वाचवण्यासाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा”

  प्रतिनिधी बारामती-फलटण नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या बांधकामामुळे सोनकसवाडी (ता. बारामती) येथील पाझर तलावाच्या अस्तित्वावर संकट निर्माण झाल्याचा…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मावळमधील पाटण येथे घरांवर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू, पुणे-मुंबई हायवेवरील वाहतूक पूर्णपणे बंद!

​प्रतिनिधी मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. सतत सुरू…

ByBymnewsmarathi Jul 6, 2026

मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं श्रीक्षेत्र पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन.

उपसंपादक- अक्षय थोरात  मंचर आणि आंबेगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी उभारलेली ही सुसज्ज धर्मशाळा हजारो वारकऱ्यांसाठी हक्काचा निवारा ठरेल आणि…

ByBymnewsmarathi Jul 4, 2026

बारामती तालुक्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा तीन दिवसीय अभ्यासवर्ग उत्साहात संपन्न

प्रतिनिधी  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), बारामती तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेला तीन दिवसीय अभ्यासवर्ग दि. २६, २७…

ByBymnewsmarathi Jun 29, 2026