• Home
  • माझा जिल्हा
  • बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांना पितृशोक.
Image

बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांना पितृशोक.

प्रतिनिधी.

बारामती लाईव्ह चे मुख्य संपादक अमित बगाडे यांचे वडील लक्ष्मण सुभाजी बगाडे यांचा काल रात्री बारामती तांदुळवाडी रोड येथे मोटर सायकल वरून जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले उपचारादरम्यान त्यांचा बारामती मध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे
लक्ष्मण बगाडे यांनी आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून सेवा दिली होती. त्यांचा अंत्यविधी गुणवडी येथे आज सकाळी अंदाजे अकरा वाजता होईल.

Releated Posts

सोमेश्वरने केली एफ.आर.पी. वरील व्याजाची रक्कम जमा

प्रतिनिधी शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) रु.३,२८५/- प्र.मे.टन इतका निघत…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

तुऱ्यामुळे उसाच्या उत्पादनाची चिंता आणि कारखान्यापुढील आव्हान

संपादक- मधुकर बनसोडे ​सोमेश्वर सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रात सध्या उसाला मोठ्या प्रमाणात तुरा आल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

ऊस वाहतुकीचा धोका! भवानीनगरजवळ उतारावर बैलगाडी उलटली; मजुरासह कुटुंबाचा जीव धोक्यात

प्रतिनिधी ​साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करताना मजुरांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, या भवानीनगर येथील आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याने आज पहाटेच्या…

ByBymnewsmarathi Dec 6, 2025

खंडोबाची वाडी येथे जागतिक मृदा दिन साजरा

प्रतिनिधी. तालुका कृषि अधिकारी, बारामती मा. सचिन हाके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे खंडोबाचिवाडी येथे जागतिक मृदा दिन दिनांक…

ByBymnewsmarathi Dec 5, 2025