प्रतिनिधी.
श्रीमंत राजहंस मित्रमंडळ जगताप वस्ती रुद्र प्रतिष्ठान कुरणवस्ती तसेच साई सेवा मंडळ कोळेवस्ती यांनी आज झालेल्या खेळ पैठणीचा कार्यक्रम पार पडला या खेळामध्ये ५० महिलांनी सहभाग घेतला. श्रीमंत राजहंस मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या २३ विजेत्या महिलांना प्रतेकी साडी तसेच पाहिले ३ नंबर ला १ नंबर ला मानाची पैठणी २ चांदीच पैंजण ३ चांदीचा चल्ला असे गिफ्ट देण्यात आले या कार्यक्रमाचे आधारस्थंब श्री धीर्यशील रमेशराव काकडे तसेच विशेष सहकार्य सौ समीक्षाकाकडे यांनी मोलाचे योगदान दिले तसेच कार्यकर्माचे नियोजन श्री किरण काकडे सत्त्यशील काकडे गणेश जगताप गणेश लकडे यांनी केले या वेळी निंबूत कुरणवस्ती कोळेवस्ती या ठिकाणाहून २०० हून अधिक महिला आले होते त्याना प्रतेकी गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केला तसेल या कार्यक्रमासाठी निंबुतचे उपसरपंच श्री अमर काकडे, श्री मदन काकडे,श्री हेमंत काकडे,श्री दिग्विजय काकडे, श्री इंद्रजीत काकडे,श्री लक्ष्मण लकडे,श्री योगेश काकडे,श्री ऋषिकेश काकडे,उमेश काकडे ,श्री प्रदीप काकडे, श्री उदय काकडे ,श्री हर्षवर्धन जगताप,ओंकार काकडे, श्री मधुकर आपा काकडे, भरत काकडे श्री संकेत काकडे,श्री दीपक जगताप,श्री सतीश जगताप श्री मोहन जगताप, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेळ पैठणीचा या कार्यक्रमातील प्रथम तीन क्रमांकाचे विजेत्या.
१) नंबर मनाची पैठणी सौ आरती राजवर्धन जगताप
२) चांदी च पंजन सौ सुजाता चव्हान
३) चांदी चा छला सौ जयश्री संतोष काकडे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दैनिक पुढारीचे पत्रकार माणिक पवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार. नींबूत ग्रामपंचायत सदस्य सौ आरती किरण काकडे व शिवानी जगताप यांनी मानले