बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मा. विरोधी पक्षनेता अजित पवार यांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी वक्तव्यावरून . त्यांच्या खाजगी निवस्थान असणारे सहयोग सोसायटी गेटवर खालील नमूद लोकांनी रोडवर घोषणा देत भारतीय जनात पार्टीचे झेंडे व मा. अजितदादा पवार यांचे विरोधात निषेधाचे फलक घेऊन एक कापड़ी पुतळा जाळला .सदर आंदोलनकर्ते यांनी या आंदोलनाबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. उलट पक्षी पोलिसांनी बारामती येथील भाजप कार्यालया जवळून भिगवण चौकात मोर्चा निघणार असणारी तिकडे बंदोबस्त दिलेला या प्रकारे अचानक बाहेरून आलेल्या लोकांनी सहयोग सोसायटी समोर जमून आंदोलन सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काही क्षणातच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व स्टाफ त्या ठिकाणी पोहोचले.व कोणाच्याही खाजगी निवासस्थानी कुणालाही आंदोलन करता येत नाही म्हणुन अंदोलनकर्ते यांना ११.४० वा सुमारास ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आणले त्यांचे कडील बोर्ड व झेंडे जप्त केले व त्यांचे नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नावे १. दिपक सिताराम काटे वय २९ रा. सराटी ता. इंदापुर जि. पुणे (भाजपा युवा मोर्चे महाराष्ट्र प्रदेश सचिव) २. मच्छींद्र शंकर टिंगरे वय ३८ रा. झारगडवाडी ता. बारामती जि. पुणे ३. अभिषेक आण्णासाहेब कोळेकर वय १९ रा तरांवाडी ता. इंदापुर जि. पुणे ४. अक्षय चंद्रकांत चव्हाण वय २७ रा. भिगवण रोड बारामती ता. बारामती जि. पुणे ५. ओंकार किशोर बनकर वय १९ रा. लाटे ता. बारामती जि. पुणे ६. दादासो रामचंद्र बरकडे वय बोलीस ठाणे अनल कटफळ ता. बारामती जि. पुणे 19. 7. ओंकार संजय फडतरे वय १९ रा. सणसर ता. इंदापुर जि. 8.अमर सुनिल दळवी वय १९ रा. भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे ९. अक्षय कल्याण गुलदड वय 27 रा. पाटेगाव ता. कर्जत जि. नगर १०. रोहित गोविंद इचके वय १८ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर – ११. गणेश भिमराव पडळकर वय २६ रा. अकोले ता. इंदापुर जि. पुणे १२. सागर जालींदर पवार वय २८ रा. बेलवाडी ता. इंदापुर जि. पुणे १३. स्वप्नील कैलास जोगदंड वय – 18 रा. कर्जत ता. कर्जत जि नगर १४. औंदुवर अशोक भंडलकर वय २० रा. भादलवाडी ता. इंदापुर जि. पुणे १५ अक्षय राजेंद्र गायकवाड वय २२ रा. कर्जत ता. कर्जत जि नगर १६. दत्ता लालासो बोडरे वय २४ रा. भालदवाडी ता. इंदापुर जि. पुणे १७. आनंद सोमनाथ शेंडे वय १८ रा. निमगाव ता. इंदापुर जि. पुणे 18 युगराज वामन माकर वय १९ रा. उंडवडी कप ता. पुरंदर जि. पुणे 19. सुरज विभिषण पासगे वय २० रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे 20. सागर बाळु मोरे वय १९ रा. • वरकुटे खुर्द ता. इंदापुर जि. पुणे 21. अनिकेत बाळू भोंग वय 20 ता. इंदापुर जि. पुणे 22 संकेत संतोष काळभोर वय १९ रा. सनसर ता. इंदापुर जि. पुणे 23. अर्थव रोहित तरटे वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर – 24. रोहन प्रकाश शिंदे वय १८ रा. कर्जत ता. कर्जत ज़ि नगर 25 किरण रविंद्र साळूखे वय – २९ रा. भवानी नगर ता. इंदापुर जि. पुणे 26. प्रवण रूद्राक्ष गवळी वय २० रा. इंदापुर ता. इंदापुर जि. पुणे 27 वैभव सोमनाथ शिंदे वय २० रा. कर्जत ता. कर्जत जि नगर 28 चंद्रकांत प्रल्हाद खोपडे वय – २३रा. तावशी ता. इंदापुर यांच्यावर पोलीस हवालदार कल्याण खांडेकर यांनी दिलेल्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.02/2023 भा. द.वि. क. 143,149 सह मु. पो. का. क. 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील सर्वांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास api वाघमारे करत आहेत.