माहितीचा अधिकार कायद्याच्या परिणामकारक वापरामुळे, पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होईल
माहितीचा अधिकार कायद्याच्या परिणामकारक वापरामुळे, पंतप्रधानांच्या दृष्टीकोनातील विकसित आणि भ्रष्टाचारमुक्त भारत उभारण्यास सहाय्य होईल, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मतपारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग ही पंतप्रधान मोदी यांच्या शासनाच्या मॉडेलची ओळख आहे-केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंहमाहिती अधिकाराच्या माध्यमातून नागरिककेंद्री शासन यावर केंद्रीय माहिती आयोगाच्या 15 व्या परिषदेला डॉ. जितेंद्र सिंह यांनी संबोधित केले2020-21मध्ये असलेल्या 38116 प्रकरणांची […]
निवडणुकीत सहभाग वाढवा यासाठी निवडणूक आयोगाची सायकल रॅली
प्रतिनिधी मुख्य निवडणूक आयुक्तांनी पुण्यात देशव्यापी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 ची सुरवात केलीशहरी भागातून मतदारांचा सहभाग वाढविण्यास वाव आहे: मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमारमुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडेय यांनी विविध जागरूकता कार्यक्रमांतून आज पुण्यात, देशव्यापी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण 2023 ची सुरवात केली. दिवसाची सुरवात मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक […]
स्विफ्ट आणि लुना धडक होऊन एकाचा मृत्यू माळेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
प्रतिनिधी- सोपान कुचेकर माळेगाव-08/11/2022 रोजी कऱ्हावागज येथील तुकाई चौकात भर दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास स्विफ्ट गाडी आणि लुना मध्ये टक्कर होऊन एकाचा मृत्यू झालाशिवाजी शंकर खोमणे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार स्विफ्ट गाडी चालवणारा शुभम संतोष लंबाते रा. उपळते ता. फलटण जि. सातारा याने गाडी चालवताना नियमांचे उल्लंघन करीत कुठलीही परवा न करता हाय गयीने अविचारणे गाडी […]
ऊर्जा क्षेत्राच्या कोळसा पुरवठ्यावर नियमितपणे देखरेख -कोळसा मंत्रालय
प्रतिनिधी पुरेसा कोळसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कोळसा, उर्जा, रेल्वे मंत्रालय अतिशय समन्वयाने काम करत आहेत. कॅप्टिव्ह कोल ब्लॉक्स 58.6 दशलक्ष टन उत्पादन करतात, 37.5% वृद्धी मिळवतात.कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा आणखी वाढवण्यासाठी 141 नवीन कोळसा खाणींचा नुकताच लिलाव करण्यात आला आहे. कोळसा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की ऊर्जा क्षेत्राला केल्या जाणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यावर मंत्रालयाद्वारे ऊर्जा आणि […]
बारामती- वडगाव निंबाळकर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात निषेध व्यक्त.
प्रतिनिधी फिरोज भालदार राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या विषयी अक्षेपार्ह हा विधान केल्याने . वडगाव निंबाळकर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव निंबाळकर निरा बारामती रोडवर पोलीस प्रशासनाला आर्ज देऊन जाहीर निषेध केला .अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते महिला भगिनी यांच्या […]
वातावरण बदलामुळे कांदा मका पीक धोक्यात
संपादक मधुकर बनसोडे दिवसभर उष्ण तर रात्री थंड वातावरण असल्यामुळे कांदा, ज्वारी या पिकांवरती तांबेरा पडू लागलेला आहे तसेच टोमॅटो पिकावर देखील मोठ्या प्रमाणात करपा पडू लागलेला आहे त्यामुळे आधीच अतिवृष्टीमुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत वाढच होत आहे. सलग झालेल्या अति पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे त्यातच मका हे पीक […]
सोमेश्वर देवस्थान दानशूर शिवभक्तांने श्रध्देपोटी केली आसन व्यवस्था
सोमेश्वर देवस्थान दानशूर शिवभक्तांने श्रध्देपोटी केली आसन व्यवस्था या कार्यक्रमाला सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तमदादा जगताप जि.प.बाधकाम व आरोग्य सभापती प्रमोदकाका काकङे पंचायत समिती बारामती मा सदस्य आप्पासाहेब गायकवाड सोमेश्वर संचालक संग्रामभाऊ सोरटे ॠषीआबा गायकवाड चौधरवाङी मा सरपंच यादवराव शिंदे तानाजीराव भापकर सुखदेवराव शिंदे करंजे मा सरपंच प्रकाशराव मोकाशी महेंद्र गायकवाड रामभाऊ शेलार विश्वस्त बाळासो भांङवलकर […]
लोणंद एसटी बस स्थानक मध्ये रिजर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पास विभाग गेले अनेक महिने बंद असल्याने प्रवासी वर्ग वंचित राहत आहे.
लोणंद प्रतिनिधी दिलीप वाघमारे सातारा विभागाचे लोणंद एसटी बस स्थानक मध्ये गेल्या अनेक महिने रिझर्वेशन व ज्येष्ठ नागरिक पासेस विभाग बंद असल्याने प्रवासी वर्गांना वंचित राहावे लागते पंचक्रोशीतील लोणंद एसटी बस स्थानक म्हणून राज्यामध्ये बसेस ये जा करतात काही महिला पुरुष प्रवासी वर्गांना कुटुंबाचे रिझर्वेशन मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी करावे लागते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रवासी […]
लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविकावर चाकू हल्ला करून ऐवज पळवला
लोणंद प्रतिनिधी लोणंद शहरामध्ये सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ठोंबरे वस्ती ते निंबोडी रोडवर लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर अज्ञाताने चाकू हल्ला करून ऐवज लांबीवला जखमी अवस्थेमध्ये थरारक पाठलाग चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले त्यानंतर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले घटनास्थळी लोणंद पोलीस स्टेशनचे ऑफिसरांनी भेट दिली सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे लोकेशन […]
जगभरात दाटलेल्या निराशेच्या मळभात भारत एक उज्ज्वल आशेचा किरण – वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
प्रतिनिधी अहिंसा विश्व भारतीची राष्ट्रीय परिषद मुंबईत सुरु अहिंसा विश्व भारती राष्ट्रीय परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. ही परिषद आज, 6 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमात गोयल यांनी भारताच्या विश्वगुरू बनण्याचे ध्येय अधोरेखित केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आचार्य डॉ. लोकेश मुनी […]
