जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या वरती वडगाव निंबाळकर येथे गुन्हा दाखल.
प्रतिनिधी गु.घ.ता.वेळ व ठिकाण – दिनांक 9/12/2021 रोजी दुपारा 13.30 वा. सु मौजे कारखेल येथे आरोपी तुषार भापकर याचे घरात तसेच दि 28/08/2022 रोजी पर्यत वेऴोवेऴी कारखेल येथे फिर्यादीचे घराचे पाठीमागे तसेच खामगऴवाडी येथील मयुरी लाँज व मोरगाव येथील मोरया लाँज मध्ये पिडीत व्यक्ती – फिर्यादी स्व:ता अबक वर नमुद केले तारखेस वेळी व ठिकाणी […]
त्रिदल संघटनेच्या सैनिकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट.संदीप लगड……….!
प्रतिनिधी माजी सैनिकांच्या मागण्यांची पुर्तता करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा व निवेदन देण्यात आले. शहिद जवानांना सन २०१८ मध्ये दोन हेक्टर जमिन वाटप करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते तरी ते अद्याप वाटप झालेले नाहीत.तरी शासनाने शहिद कुटुंबियांना जमिन वाटप करण्यात यावी अन्यथा त्यांना जमीनीच्या ऐवजी मोबदला देण्यात यावा,माजी सैनिकाच्या पाल्यास महाराष्ट्र शासनाकडे नौकरी मध्ये आरक्षण […]
विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा मिळण्यासाठी एम्स नागपूरची स्थापना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
प्रतिनिधी असोपीकॉन या एम्स नागपूरमध्ये आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन विदर्भातील गरीब जनतेला सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार सेवा आणि आरोग्य निगडित सोईसुविधा मिळाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून याच प्रयत्नातून एम्स नागपूरची स्थापना झालेली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केले. नागपूरच्या मिहान येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान […]
शिक्षणाच्या हक्कासाठी पुण्यात एकवटल्या ६५ संघटना!
प्रतिनिधी शाळाबंदी विरोधातील आंदोलनाला सामाजिक संघटनांचा सहभाग. प्राथमिक ते पुक्टो सर्व शिक्षक संघटनांचे प्रमुख उपस्थित आहेत/होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील,मा. आमदार दत्तात्रय सावंत,आम आदमी पार्टीचे नेते मुकुंद किर्दंत,माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे,शिक्षक भारती अध्यक्ष नवनाथ गेंड, शिक्षक संघाचे अध्यक्ष आंबादास वाजे, शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे शिक्षणतज्ज्ञ गीता महाशब्दे, […]
मनरेगाच्या अंमलबजावणीबाबत, काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या चुकीच्या वार्तांकनाबाबत केन्द्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण
प्रतिनिधी गेल्या पाच वर्षांत राज्यांना प्रत्यक्षात वितरित करण्यात आलेला निधी बीई पातळीपेक्षा कितीतरी अधिक अजीम प्रेमजी विद्यापीठ, राष्ट्रीय नागरी समुदाय संघटनांचा राष्ट्रीय पातळीवरील महासंघ आणि सहकारी संशोधन आणि प्रसार संस्था-CoRD यांनी 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित केलेल्या एका अहवालाचे वृत्त अनेक वृत्तपत्रांनी 14 ऑक्टोबर 2022 ला प्रसारित केले आहे. हा अहवाल सार्वजनिक करण्यात आलेला नाही. […]
प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील
प्रतिनिधी वाचन प्रेरणा दिनानिमित्त मुक्त संवाद कार्यक्रमात वाचन संस्कृती विकसीत करण्याची ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या जयकर ज्ञानस्त्रोत केंद्रात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि मुक्त संवाद कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थितांशी मुक्त संवाद साधला. ग्रामीण भागापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रत्येक गावात […]
मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीच्या फलटण शाखेचे उदघाटन
प्रतिनिधी मल्टी जीनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. कंपनीच्या फलटण शाखेचे उदघाटन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सोनवडी बु ll येथे करण्यात आले. मल्टी जीनियसचे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांनी पुण्यात ऑफिस असतानाही ग्रामीण भागात आपल्या मूळ गावी शाखा सुरु केल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार दीपक […]
2024-2025 पर्यंत देशातील औष्णिक कोळशाची आयात पूर्णपणे थांबविणार – संसदीय कामकाज व केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री प्रल्हाद जोशी.
प्रतिनिधी शेती आणि उद्योग क्षेत्रानंतर खनिज आणि खाण क्षेत्रे ही रोजगाराची संधी पुरवत असून 2047 पर्यंत भारत विकसित देश म्हणून ओळखला जावा यासाठी या दोन क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संसदीय कामकाज व केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज केले . महाराष्ट्र खनीकर्म महामंडळ, विदर्भ आर्थिक विकास परिषद, यांच्या संयुक्त विद्यमाने ” मिनकॉन […]
डीआरआयने पुणे येथे तस्करी करण्यात आलेल्या बनावट चलनी नोटा जप्त केल्या
प्रतिनिधी महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे पुणे प्रादेशिक शाखेच्या अधिकाऱ्यांनी जप्त करण्यात आलेल्या तस्करीच्या बनावट भारतीय चलनी नोटा प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. पुणे विभागाच्या सीमा शुल्क अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आणि सहकार्याने बुधवारी (12 ऑक्टोबर 2022) ही कारवाई करण्यात आली. अधिकार्यांच्या पथकाने त्वरीत कारवाई करत खडकी बाजार लेनमधून मोटारसायकल चालवणाऱ्या आणि एल्फिन्स्टन रोड ओलांडण्याचा […]
लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारून दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्याची पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेची क्षमता : पियूष गोयल
प्रतिनिधी लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारून दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांहून अधिक बचत करण्याची क्षमता पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेमध्ये आहे, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत योजनेला प्रारंभ झाल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत पीएम गतीशक्तीवर आधारित राष्ट्रीय कार्यशाळेत ते आज बोलत होते. […]
