कोऱ्हाळे बुद्रुकच्या उपसरपंचपदी राजेंद्र पवार
सोमेश्वरनगर- प्रतिनिधी बारामती गावातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या कोऱ्हाळे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजेंद्र चंद्रकांत पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मावळत्या उपसरपंच आशाबी सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत जगदाळे होते. यावेळी उपसरपंच पदासाठी केवळ राजेंद्र पवार यांचा एकमेव अर्ज आला होता. यावेळी माजी […]
Continue Reading