मुख्य मजकुरावर जा
Monday, 31 August 2026

लेखक

mnewsmarathi

माझा जिल्हा

सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंदाची बातमी.   एवढी रक्कम होणार खात्यात वर्ग 

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना आनंदी ठेवण्याचे काम चेअरमन संचालक…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती! पंचक्रोशी प्रकाशन आयोजित राज्यस्तरीय काव्य संमेलन व पारितोषिक गुणगौरव सोहळा संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सालाबादप्रमाणे पंचक्रोशी प्रकाशन आयोजित प्रकाशन व राज्यस्तरीय काव्य संमेलन…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न –

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत असाक्षर व्यक्तींची परीक्षा संपन्न – प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची परीक्षा पार पडली . सदर परीक्षेमध्ये मुख्याध्यापक श्री ज्ञानदेव सस्ते यांनी केंद्र संचालक म्हणून काम पाहिले . त्याचबरोबर शाळेतील उपशिक्षिका सौ .मनीषा चव्हाण श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर चे उपशिक्षक श्री दिलीप निंबाळकर, श्री संदीप शिंदे ,श्री जगताप सर ,श्री शिंदे सर यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली . सर्वाच्या उपस्थितीमध्ये नवभारत साक्षरत असाक्षर परीक्षा यशस्वीपणे पार पडली . सदर परीक्षा शुभारंभा वेळी शाळेच्या वतीने असाक्षर परीक्षार्थीचे स्वागत गुलाबपुष्प देऊन करण्यात आले .प्रामुख्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे मागील वर्षी १६आणि चालू वर्षी २१ अशा ३७ असाक्षर व्यक्तींची आज अखेर परीक्षा झाली असून नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत नोंदणी उद्दिष्ट पूर्ण केले . असाक्षर नोंदणी ,टॅग करणे ,फार्म भरणे , डाटा नोंदणी, परीक्षा आयोजन आदी बाबतच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शक सूचना नुसार पार पडले . प्राचीन पैसे महाराजचे पुणे यांचेकडील शासन स्तरावरील मार्गदर्शक सूचनानुसार असाक्षर उद्दिष्ट पूर्तता करण्याचे काम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्या मदतीने पार पाडण्यात आले . असाक्षर व्यक्तींच्या प्रबोधनाची काम शाळेतील शिक्षक इयत्ता नववी मधील स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी अतिशय चोख पद्धतीने काम बजावले . उल्हास नवभारत साक्षरता अंतर्गत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन अंतर्गत समाज प्रबोधन करणेसाठी गावातील भिंतीवरती मुळाक्षरे, पाढे, अंक यांचे चित्रमय लेखन गावात दर्शनी भागावर भिंतीवरती साक्षरतेचे उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रबोधनात्मक चित्रे , रंगरंगोटी करून उद्दिष्ट पूर्तीसाठी मागील वर्षापासूनच प्रयत्न केले असून २०२ ५ अखेर ३७ असाक्षरांचे उरिदष्ट पूर्तता केली आहे . जिल्हा परिषद प्राथमिक कांबळेश्वर व श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथील शिक्षकांनी अतिशय छान पद्धतीने नवभारत साक्षरता असाक्षर परीक्षा यशस्वी राबवून उदिदष्ट पूर्तता केलेबद्दल पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी श्री निलेश गवळी साहेब केंद्रप्रमुख सौ .सफिया तांबोळी मॅडम यांनी कौतुक केले.

प्रतिनिधी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे पायाभूत साक्षरता व संख्यादान चाचणी अंतर्गत शाळेमध्ये २१ असाक्षर व्यक्तींची…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निंबुत येथे मोठ्या उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज सकाळी आठ वाजता निंबूत येथे पारंपारिक…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

सोमेश्वरच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील एकाही आरोपी वरती 15 मार्च संपला तरी गुन्हा दाखल नाहीच.

संपादक मधुकर बनसोडे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टाईम ऑफिस, लेबर ऑफिसर यांच्यावरती कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने निलंबनाची…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची नोंद नियमानुसारच-उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांचे स्पष्टीकरण

प्रतिनिधी. पुणे, दि.१४: मेडद ता. बारामती येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या नावाची ७/१२ वरील नोंद नियमानुसार करण्यात आली असून…

mnewsmarathi 1 year
क्राईम

‘उजनी’तील अवैध मच्छीमारी साहित्य नष्ट, ‘जलसंपदा’ची कारवाई

प्रतिनिधी उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बंदी घालण्यात आलेल्या छोट्या माश्यांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची जाळी नष्ट करण्याची जलसंपदा विभागाने…

mnewsmarathi 1 year
क्राईम

दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती, वारजे पोलिसांकडून एकाविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी दारुच्या नशेत पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या एकाविरुद्ध वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारजे…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

सोमेश्वर कारखान्यातील पेट्रोल पंपावरील कर्मचारीच नियम पाळत नसतील तर सामान्य जनतेकडून अपेक्षा ठेवणे योग्य आहे का.?

संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावरील कर्मचारीच लघु शंकेसाठी उघड्यावरती जात असतील नंतर सामान्य नागरिकांकडून…

mnewsmarathi 1 year