क्राईम
बारामती शहरामध्ये बेकायदेशीरपणे शरीरास घातक इंजेक्शन विकणाऱ्या इसमास अटक
प्रतिनिधी ता. १९/९/२०२३ रोजी बारामती शहरामध्ये पोलीसांकडून पेट्रोलिंग चालू असताना पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, अविनाश शिवाजी शिंदे रा. पिंपळी ता. बारामती जि.पुणे याने आपलेकडे काही मिफेनटरमीन ( ) हे मानवी शरीरास घातक इंजेक्शन जवळ बाळगले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी तात्काळ बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण विभागाचे […]
गणपती उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून बारामती शहरातील चार गुन्हेगारांना केले तडीपार
प्रतिनिधी आगामी गणेश उत्सव, नवरात्री हे सन शांततेत पार पाडण्यासाठी बारामती शहर पोलीसांनी बारामती शहरातील रेकॉर्ड वरील गुन्हे गार तसेच सार्वजनिक शांतता भंग करणारे उपद्रवी यांची यादी तयार केलेली असून त्यांचे विरूद्ध मोठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे नियोजन बारामती शहर पोलीसांनी आखलेले असून असे काही उपद्रवी इसम असतील त्यांची नावे सुद्धा पोलीस स्टेशनला कळविण्यात वावत पोलीसांनी […]
बारामती ! सुपा पोलिसांनी कत्तलीसाठी नेणाऱ्या ५९ जनावरांचे वाचवले प्राण, ७ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जात .
प्रतिनिधी – फिरोज भालदार सुपा पोलीस स्टेशन हद्दीत दि. १४/०९/२०२३ रोजी रात्रगस्त करित असताना सुपा पोलीस स्टेशन चे पोलीस नाईक डी. डी. धुमाळ, पोलीस अमलदार के. व्हीं. ताडगे हे सुपा ते लोणी पाटी या रोडने गस्त घालत असताना पहाटे २ वा ४५ वाजताच्या दरम्यान बाबुर्डी गावच्या हद्दीत कऱ्हा नदीच्या पुलाजवळ दोन संशयित पिकप उभे असलेले […]
सोशल मीडियावर टाकलेल्या वादग्रस्त पोस्टच्या वादातून साताऱ्यात दंगल; एकाचा मृत्यू, इंटरनेट सेवा बंद
प्रतिनिधी सातार्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे रविवारी रात्री उशीरा दोन गटात उसळलेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली असून एका समाजाच्या प्रार्थनास्थळाचीही तोडफोड केली आहे. या घटनेमुळे सोमवारी सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. पुसेसावळीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साताऱ्यातील दंगलीनंतर महाराष्ट्रात […]
सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याने दहशत करणाऱ्या आरोपीच्या वडगांव निंबाळकर पोलीसांनी आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी मु.सा. काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठयाने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवुन त्याचेकडुन लोखंडी कोयता हस्तगत करून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. ५७० / २०२३ भारतीय हत्यार कायदा […]
बारामती ! सुपा पोलिसांची दमदार कामगिरी ; अवैधरित्या विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्यांना सुपा पोलिसांनी केले जेरबंद .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. ३०/०८/२०२३ रोजी पहाटे ३ वा. चे सुमारास सुपा पोलीस स्टेशन हददीतील मौजे काराटी गावचे हददीत करहा नदी पात्रामध्ये अवैदय रित्या वाळू उपसा चालु असलेबाबत गोपनीय माहीती प्राप्त झालेने सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नागनाथ पाटील , राहुल भाग्यवंत , पो. अंमलदार सचिन दरेकर, होमगार्ड धायगुडे असे मिळुन खाजगी वाहनाने रवाना […]
वडगाव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपी सह दोन मोटार सायकल हस्तगत
प्रतिनिधी- फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत दि. १७/०८/२०२३ रोजी रात्री ९:०० वा. ते सकाळी ९:३० वा चे सुमारास कारखेल ता. बारामती गावचे हददीत जगदंबा हॉटेलचे समोरील मोकळे पार्किंग मधुन काळे रंगाची हिरोहोंडा कंपनीची सी.डी.१०० मो.सा. नं. एम एच ४२ जे ७८०२ ही अज्ञात चोरटयाने चोरी केली गेली होती याच्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलीस […]
बारामती शहरात जालन्याहून घरफोडया मोटार सायकल, चारचाकी कार चोरी करण्यासाठी आलेल्या दोन चोरटयांना बारामती शहर पोलीसांकडून अटक
प्रतिनिधी बारामती मध्ये काल दिनांक २४.०८. २०२३ रोजी सयंकाळी वारामती शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व गुन्हे शोध संपूर्ण टीम हे वारामती शहरात चो-या, दरोडे, घरफोडया होवून नयेत म्हणुन संपुर्ण शहरात गस्त करून संशयीतांना चेक करीत असताना त्यांना चिमन शेख मळा येथे दोन संशयीत पाटीला बॅग लावून संशयास्पद रित्या फिरत […]
पडळकर कुटुंबीयांवर मध्यरात्री हल्ला करणारे टोळके कधी होणार गजाआड ?
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील ठोंबरेवस्ती या ठिकाणी पाच ते सहा व्यक्तीच्या टोळक्याने एका व्यक्तीस मारहाण करीत धारदार शस्त्राने केला वार ही धक्कादायक घटना दि. १६/८/२०२३ रोजी मुढाळे येथील लोखंडवाडी ठोंबरे वस्ती याठिकाणी रात्रीच्या १ वा. सुमारास घडली . सदरील घटनेची हकीकत अशी – संपत पांडुरंग पडळकर रा. ठोंबरेवस्ती याठिकाणी ते १६ तारखेला त्यांनी […]
पिस्तोलाचा धाक दाखवून मारहान करून जबरी चोरी करणारी टोळी बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण कडून २४ तासात जेरबंद
प्रतिनिधी दिनांक ०७.०८. २०२३ रोजी बारामती शहराजवळ पाटस रोडलगत असणारे कृष्णा पेट्रोलीयम या पेट्रोलपंपावरील दिनांक ०५.०८. २०२३ व दिनांक ०६.०८. २०२३ अशा दोन दिवसाची कॅश घेवून मॅनेजर मयूर बाळासाहेब शिंदे हे दिनांक ०७.०८. २०२३ रोजी १२.०० वा सुमारास बारामती सहकारी बँक वारामती या बँकेत भरणा करण्यासाठी कॅश घेवून त्यांचे मोटार सायकलवरून पाटस रोडने बारामती बाजुकडे […]
