क्राईम
बारामती शहरातील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
प्रतिनिधी बारामती शहरामध्ये पोलिसांनी लॉज चेकिंग सुरू केल्यानंतर वेश्याव्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांनी हा व्यवसाय भरवस्तीत सुरू केला. हरी कृपा नगर अनिकेत अपार्टमेंट फ्लॅट नंबर 10 या ठिकाणी वेश्याव्यवसाय करण्यासाठी काही मुली आणलेले आहेत व गिऱ्हाईकांना ते पैसे घेऊन पुरवण्याचे काम करत आहे अशी गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना खास बातमीदारा तर्फे मिळाली त्यांनी […]
दीड तोळ्याच्या गंठण ची मालकीण मिळाली
प्रतिनिधी परवा बारामती शहर पोलिसांनी दोन महिलांना एसटीमध्ये चोरीचा दीड तोळ्याचा दागिना जवळ बाळगून मिळून आल्या म्हणून अटक केली होती त्यांच्यावर भादवि कलम 411 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलेली होती दरम्यानच्या काळात त्यांच्याकडे चौकशी करून व दिवसभर त्यांचा मार्गक्रमण बघून […]
बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला अटक
प्रतिनिधी सध्या महिलांना एसटी बस भाड्यामध्ये 50 टक्के आरक्षण झाल्यामुळे बहुसंख्य महिला ह्या एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करत आहेत त्यामुळे महिलांची गर्दी दिवसेंदिवस बस मध्ये वाढलेली आहे ह्या गर्दीचा फायदा घेऊन काही संशयित महिला या महिलांच्या दागिन्यावर हात साफ करत असतात विशेष करून बसमध्ये चढताना एखाद्या महिलेला संशयित महिला ह्या घेरतात धक्काबुक्की मध्ये हळूचपणे गळ्यातील […]
माळेगाव पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल दिले शोधून. नागरिकांनी मानले पोलीस प्रशासनाचे आभार.
प्रतिनिधी माळेगाव पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात नागरिकांचे हरविलेले/गहाळ मोबाईलचे शोध होणे साठी माळेगाव पोलीस स्टेशन कडे प्राप्त झालेल्या तक्रारींचे अनुषंगाने मा.श्री.अंकित गोयल सो (पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण), मा श्री.आनंद भोईटे सो. (अपर पोलीस अधीक्षक सो, बारामती विभाग), तसेच मा.श्री.गणेश इंगळे सो. (उपविभागीय पोलीस अधिकारी सो. बारामती उपविभाग यांनी नागरिकांचे गहाळ चे मोबाईल संदर्भाने वेळोवेळी केलेले […]
बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकणारे गुन्हेगार गुन्हा दाखल होताच 53,00,000 रुपये मुद्देमाला सह दोन तासात घेतले ताब्यात*
प्रतिनिधी दिनांक 9/ 5 /2023 रोजी फिर्यादी श्री मारुती मोतीलाल करांडे वय 30 वर्ष धंदा व्यवसाय राहणार आसंगी तालुका जत जिल्हा सांगली. यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की फिर्यादी यांच्या मालकीचा अशोक लेलँड 40 18 मालवाहतूक टेलर नंबर N L 01 A B 35 77 या टेलर मध्ये माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत […]
बारामती शहर पोलिसांकडून एक गावठी पिस्तल व तीन जिवंत काडतूस जप्त
प्रतिनिधी पुणे ग्रामीण हा औद्योगीकरण झालेला जिल्हा आहे या ठिकाणी या ठिकाणी वर्चस्वासाठी धमकवण्यासाठी तसेच इंडस्ट्रीमध्ये कॉन्ट्रॅक्ट साठी अवैध अग्नीशास्त्राचा वापर होत असतो माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी या प्रकारे अग्नीशास्त्रांचा कायम शोध घेण्याबाबत दर दिवशी दर आठवड्याला ते आढावा घेत असतात. […]
महापुरूषांचे बॅनर फाडणाऱ्या खऱ्या आरोपींना वडगाव निंबाळकर पोलीसांनी केली अटक…
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत दिनांक १४/०४/२०२३ रोजी रात्री २:०० ते २:३० वा. चे सुमारास मौजे वडगाव निंबाळकर गावातील होळ चौकातील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त लावलेले बॅनर हे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा फौजदार भालचंद्र साळुंखे यांनी दारू पिऊन बॅनरला दगडी मारून बॅनर फाडले असलेबाबत यातील फिर्यादी आकाश संजय साळवे रा […]
मुरूम काढू नका असे बोल्याचा राग मनात धरून केली मारहाण ; वडगाव निबाळकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .
प्रतिनधी – फिरोज भालदार दि. 6 /4/ 2023 रोजी सायंकाळी चार 4. 45 वाजण्याच्या सुमारास भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 42 मधील ओढा येथील फिर्यादी अक्षय आप्पासो कुतवळ याच्या हद्दीतील ओढ्याचा मुरूम हा काढू नका असे म्हणल्याच्या कारणावरून आरोपी योगेश मल्हारी कुतवळ रा. भोंडवेवाडी ता. बारामती जि. पुणे , मयूर […]
नीरा – मोरगाव रोडवर चाकू व कोयत्याचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटले .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. ३० /३/२०२३ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नीरा- मोरगाव रोडने प्रवास करत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी चाकू व कोयताचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी वय २७ हे औरंगाबाद येथून कपडे खरेदीसाठी निघालेल्या व्यापाऱ्याला मोरगाव ता. बारामती येथील शिवशंभु हॉटेल जवळ तीन अज्ञात व्यक्तींनी […]
आशा सोडलेले मोबाईल पोलिसांकडून संबंधितांना परत
प्रतिनिधी. माननीय पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी. पोलीस दल हे सेवा देणारे खाते निर्माण व्हावे म्हणून हरवणारे, चोरी होणारे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर शोधून ते संबंधितांना परत द्यावे अशा सूचना सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना प्रथम गुन्हे बैठकीपासून दिलेले आहेत आणि त्याचा ते दर बैठकीत आढावा घेत असतात. गहाळ झालेला चोरी झालेला मोबाईल त्याचे आय एम ई […]
