माझा जिल्हा
बारामती ! होळ,सदोबाचीवाडी,सस्तेवाडी, करंजेपुल गावात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र ; एआय प्रणालीद्वारे समजणार हवामानाचा अंदाज.
प्रतिनिधी – फिरोज भालदार शेतकऱ्यांना हवामान बदलाची अचूक माहिती मिळण्यासाठी महसूलस्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. कृषी…
