मुख्य मजकुरावर जा
ताजा बातम्या
Saturday, 21 November 2026

श्रेणी

माझा जिल्हा

माझा जिल्हा

अखिल भारतीय मराठा महासंघ आणि धमाका महिला ग्रुपच्या वतीने ” राजमाता जिजाऊ माँसाहेब ” पुरस्कार सोहळा संपन्न.

प्रतिनिधी – सुभाष जेधे निरा (ता. पुरंदर )… दिनांक 08/09/2025 रोजी निरा येथील राधाकृष्ण मंगल कार्यालय मध्ये अखिल…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

मु. सा. काकडे महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी सोमेश्वरनगर येथील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (यु.आय.डी. – बी०२१) विभागाच्या वतीने दिनांक ०८…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती ! वडगाव निंबाळकर पोलिसांची वाघळवाडी येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर कारवाई ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.

वडगाव निंबाळकर प्रतिनिधी – बारामती तालुक्यातील वाघळवाडी (सावंतवस्ती) येथे वडगाव निंबाळकर पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू तयार करणारा अड्डा…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती वडगाव निंबाळकर मध्ये उत्साहात साजरी…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

ऑनलाइन जुगार चालवणाऱ्या चार इसमांवरती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल..

प्रतिनिधी. दिनांक 07/08/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मरीमाता कलेक्शन जवळ मूर्टी  येथे www.funrep.pro या लिंक वरून मोबाईल…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

निंबुत येते आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 जयंती मोठ्या जल्लोषात संपन्न.

प्रतिनिधी. आज सात सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी जयंती नींबूत येथे मोठ्या उत्साहात…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

गगनबावडा येथे पोलीस मित्र संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

प्रतिनिधी – पोलीस मित्र संघटना, नवी दिल्ली यांच्या वतीने गगनबावडा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार, दि. ४ सप्टेंबर…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

जीवावर बेतलेल्या आजारावर मेहता मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यशस्वी मात

प्रतिनिधी बारामती : योग्य वेळी योग्य उपचार मिळाले, तर जीवावर बेतणाऱ्या आजारावरही मात करता येते हे बारामतीतील मेहता…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

निंबुत जगताप वस्ती येथे श्रीमंत राजहंस मित्र मंडळ आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

प्रतिनिधी. श्रीमंत राजहंस मित्रमंडळ जगताप वस्ती रुद्र प्रतिष्ठान कुरणवस्ती तसेच साई सेवा मंडळ कोळेवस्ती यांनी आज झालेल्या खेळ…

mnewsmarathi 1 year
माझा जिल्हा

सातारा–लोणंद–शिरवळ रस्ता रुंदीकरणावेळी वृक्षांचे पुनर्वसन करावे – संभाजी ब्रिगेडची मागणी.

प्रतिनिधी – सातारा–लोणंद–शिरवळ या महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होत असून या कामादरम्यान रस्त्यालगत असलेल्या झाडांची तोड न…

mnewsmarathi 1 year