Uncategorized
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयमधे वाचकांसाठी पुस्तकंचा स्टॉल
प्रतिनिधी फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात राजू बडदे रा. सोमेश्वरनगर यानी विदज्ञानवादी आणि परिवर्तनवादी विचार तरुण पिडीच्या मनात रुजावेत म्हणुन युवापीडीला वाचनाची गरज आहे . त्यांला त्यांच्या मनात वचनाची प्रेरणा वाढवी म्हणून त्यांला चांगल्या प्रकरची पुस्तके उपलब्ध व्हावीत त्यासाठी राजू बडदे हे शाळा, काॅलेज मध्ये पुस्तकांचा स्टॉल लावत आहेत. राजू […]
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व सोयी सुविधा चोखपणे उपलब्ध करून द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
प्रतिनिधी चैत्यभूमी स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्याशी चर्चा करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेमहामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारीचा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक असलेल्या मुंबईतील चैत्यभूमी येथील स्तूप आणि परिसराच्या विकासासाठी सीआरझेडच्या परवानगीसंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयात बैठक घेऊन […]
माळेगाव येथे ताडी प्राशन केल्यामुळे मयत झालेल्या युवकांच्या कुटुंबाला रविराज तावरे यांच्याकडून आर्थिक मदत.
प्रतिनिधी माळेगाव बुद्रुक येथील चंदननगर परिसरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास असलेल्या राजू लक्ष्मण गायकवाड (वय 35) हनुमंता मारुती गायकवाड (वय 40) भटक्या समाजातील या दोन तरुणांचा रविवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी विषारी ताडी पिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रविराज तावरे यांनी चंदननगर येथे जाऊन सदरच्या दोन्ही मृत व्यक्तींच्या […]
कार्यालयीन आदेश
असे निदर्शनास आले आहे की, चारचाकी वाहन चालक व वाहनामधील इतर प्रवासी सिट बेल्टचा वापर करीत नाहीत. वाहतूक अपघातांच्या वस्तुनिष्ठ अहवालांचा अभ्यास केला असता बऱ्याच वेळा सिटबेल्ट न लावल्यामुळे मनुष्यहानी झाली असल्याची प्रकरणे आढळून आली आहेत. इतर वाहतूक नियमांचे पालन करीत असताना सिट बेल्टच्या वापरास प्राधान्य देणे आवश्यक आहे.केंद्रीय मोटार वाहन नियम १२५ (१) अन्वये […]
भारतीय युवा पँथर संघटनेच्या उपोषणाला यश.
प्रतिनिधी. मा.जिल्हाधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे करणार होते.सदर उपोषण सुरू करण्या अगोदरच मा.पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना कारवाईचे आदेश मा. धनंजय जाधव तहसीलदार गृह शाखा जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांनी दिले. त्यामुळे दिनांक 31 ऑक्टोबर 2022 चे चक्री उपोषण स्थगित केले. सदर उपोषणाचा विषय असा होता […]
पुण्याजवळ रांजणगाव इथे महाराष्ट्रातील पहिलं इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रतिनिधी भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांची एक व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने, महाराष्ट्रात पुण्याजवळ रांजणगांव-फेज 3 इथे, 492.85 रुपये खर्चून ग्रीनफील्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे.केंद्रित इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, तसेच कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री, राजीव चंद्रशेखर यांनी आज ही घोषणा केली. “भारतात, नोएडा, कर्नाटक […]
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रकृती खालावली, मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना 2 क्रमांकावर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या ट्विटनंतर शरद पवार यांच्याविषयी माहिती दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पवार यांच्या प्रकृतीची […]
नागपूर पुणे प्रवास आठ तासात करणे शक्य : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
प्रतिनिधी नागपूर ते पुणे हा प्रवास आठ तासात करणे शक्य होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. सध्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची होणारी गैरसोय बघता नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा नव्याने प्रस्तावित असलेल्या पुणे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पुणे-औरंगाबाद या अॅक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस मार्गाला छत्रपती संभाजीनगर जवळ जोडता […]
पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाची ञैवाषि॔क निवडणूक बिनविरोध संपन्न.
संपादक मधुकर बनसोडे शनिवार दिनांक 29/10/2022 पुरंदर हायस्कूल येथे पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचा मेळावा व ञैवाषि॔क निवडणूक पार पडली. *नूतन कार्यकारिणी* खालीलप्रमाणे : अध्यक्ष – सोमनाथ शेंडगे, पुरंदर हायस्कूल सासवड सचिव – किर्तिकुमार मेमाणे, भैरवनाथ विद्यालय वनपुर पांडुरंग जाधव- कार्याध्यक्ष,(केदारेश्वर विद्यालय काळदरी) संपत कड – उपाध्यक्ष,(जिजामाता हायस्कूल जेजुरी) शहाजी पवार – उपाध्यक्ष,(न्यू इंग्लिश स्कूल जेऊर) […]
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते उद्या होणार
संपादक मधुकर बनसोडे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूर आणि मध्य रेल्वे पुणे मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या विभागस्तरीय प्रदर्शनाचे उद्घाटन उद्या 31 ऑक्टोबर 2022 रोजी खासदार श्री संजयकाका पाटील यांच्या हस्ते तसेच सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा […]
