माझा जिल्हा
सोमेश्वर चे संचालक अभिजित काकडे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त 1011 कुटुंबांना मोफत 3033 क्विंटल साखरेचे वाटप.
संपादक मधुकर बनसोडे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे नेहमीच सर्वसामान्य कुटुंबीयांच्या मदतीला धावून जात असतात. ईद…
