अष्टपैलू आचार्य प्र.के.अत्रे जन्मशताब्दी निमित्त विनोदी विडंबन कवितांची मैफल रंगली

प्रतिनिधी. पुणे – येथील ज्ञानाई फाऊंडेशन संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी उत्तर रौप्यमहोत्सवी जयंती निमित्त विनोदी विडंबन कवितांची अनोखी काव्य मैफिल नूकतीच संपन्न झाली असून या मैफिलीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध हास्यसम्राट बंडा जोशी प्रमुख पाहुणे दैनिक टोला संपादक लेखक कवी अभिनेते गीतकार नाटककार डॉ बळीराम ओहोळ व एम के जावळे साप्ताहिक आमोद संपादक ज्येष्ठ कविवर्य […]

Continue Reading

बारामती ! स्वातंत्र विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय वडगाव निंबाळकर या ठिकाणी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बदलत्या वातावरणामध्ये आजाराचे प्रमाण वाढीव होताना दिसत आहेत . त्याच अनुषंगाने वडगांव निंबाळकर मधील स्वातंत्र्य विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी वडगाव निंबाळकर प्राथमिक आरोग्य केंद्र व वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये विद्यार्थ्यांचे सर्व महत्त्वाचे आरोग्य घटक यामध्ये तपासले गेले […]

Continue Reading

काकडे महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा

प्रतिनिधी सोमेश्वरनगर – येथील मु.सा. काकडे महाविद्यालयातील रॅगिंग प्रतिबंध समितीच्या वतीने राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस साजरा करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे रॅगिंग प्रतिबंध संदर्भात जनजागृती करण्यासाठी दि. १२ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय रॅगिंग प्रतिबंध दिवस म्हणून साजरा करावा व १२ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान रॅगिंग प्रतिबंधात्मक जनजागृती सप्ताह आयोजित करण्याबाबतचे परिपत्रक सर्व महाविद्यालयांसाठी […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये सी सी टीव्ही बसवण्याची गरज ? 

प्रतिनिधी – फिरोज भालदार वाढत्या चोऱ्यांच्या अनुषंगाने वडगांव निंबाळकर मध्ये सी सी टिव्ही बसवण्याची गरज भासत आहे . याचबरोबर हे सी सी टिव्ही वडगाव निंबाळकर मध्ये बसवण्यात आले तर याठिकाणी होणाऱ्या चोऱ्यांना रोखण्यासाठी व चोरटे शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाला तपास करणे देखील सोपे पडणार आहे . स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे देखील वडगाव निंबाळकर मध्ये कुटल्याही प्रकारची दुर्घटना […]

Continue Reading