महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

प्रतिनिधी. : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या अधिमंडळाची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपाध्यक्ष श्यामराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान  येथे संपन्न झाली. या सभेमध्ये विषय पत्रिकेवरील विषय सर्व साधारण चर्चा करुन मंजूर करण्यात आले. पणन महासंघ ही महाराष्ट्रातील खरेदी-विक्री व पणन संस्थांची शिखर संस्था […]

Continue Reading

बारामती मधील नामांकित कॉलेजमध्ये एका विद्यार्थ्याचा खून?

संपादक मधुकर बनसोडे. विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील एका महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्याच्याच वर्गातील दुसऱ्या विद्यार्थ्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी बारामतीत घडला.या प्रकारामुळे बारामती शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .दोघांमध्ये पार्किंगला गाडी लावण्यावरून काही दिवसांआधी भांडण झाल्याची चर्चा […]

Continue Reading

संतापजनक! बारामतीमधील ‘त्या’ दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांकडून लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील दोन अल्पवयीन मुलींना दारू पाजून पुण्यातील हडपसर परिसरात १४ सप्टेंबर रोजी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी चार आरोपींना पोलीसांनी अटक केली होती. त्या आरोपींकडे अधिकचा तपास केल्यावर आणखी सात जणांनी अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून आणखी सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा […]

Continue Reading

रोटरी क्लब ऑफ बारामतीने शालेय विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी दोन दिवशीय रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड अर्थात रायला आयोजित केला होता.

प्रतिनिधी. विद्यार्थ्यांमधील नेतृत्व गुण विकास कार्यशाळेचे उदघाट्न सायरस पुनावाला शाळेच्या प्राचार्या यशोमती निगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टीचे ज्ञान देण्याचा रोटरी इंटरनॅशनलचा रायला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. रोटरी क्लब ऑफ बारामतीने आयोजित केलेल्या या रायलामध्ये होणारी व्याख्याने आणि प्रत्यक्षिके मुलांना व्यक्तिमत्व विकासात नक्कीच उपयोगी पडतील. यावेळी व्यासपीठावर […]

Continue Reading

बारामती. निंबुत, साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

प्रतिनिधी.  साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निंबुत येथील बाबा कमल सभागृहांमध्ये सकाळी 9:30 वाजता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली.  कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली.  सभेपुढील विषय वाचून सचिव योगेश काकडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुरुवात केली.  यावेळी सभेचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे यांनी यावेळी कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज […]

Continue Reading

बारामती. निंबुत, साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.

प्रतिनिधी. साहेबराव दादा विविध कार्यकारी सोसायटीची 113 वी वार्षिक सर्वसाधारण सभा निंबुत येथील बाबा कमल सभागृहांमध्ये सकाळी 9:30 वाजता खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. सभेपुढील विषय वाचून सचिव योगेश काकडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सुरुवात केली. यावेळी सभेचे अध्यक्ष श्री सतीश राव काकडे यांनी यावेळी कर्जदार सभासदांनी वेळेत कर्ज […]

Continue Reading

आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त नगरपरिषदेत प्रशिक्षण संपन्न.

  बारामती, दि. २७: जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या आदेशान्वये आंतरराष्‍ट्रीय माहिती अधिकार दिवसानिमित्त आज बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे, कार्यालय अधीक्षक अश्विनी अडसूळ, ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्‍यक्ष अब्राहाम आढाव, नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विविध सामाजिक संस्‍थेचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. आढाव यांनी माहिती अधिकार […]

Continue Reading

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे.विद्यालयात विद्यार्थ्यांना व पालकांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन तसेच संतुलित पोषण आहाराचे प्रदर्शन …*

निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालयात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत महिला पोलीस कॉन्स्टेबल यांचे बालकांची सुरक्षितता या समुपदेशन पर कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २६ सप्टेंबर २०२४रोजी सकाळी ११.०० वा.करण्यात आले. यावेळी वडगाव निंबाळकर च्या महिला पोलीस कॉन्स्टेबल रजनी कांबळे, अश्विनी राणे यांनी मुलांना सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी अनौपचारिक संवाद साधला.सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुचिता […]

Continue Reading