श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून केला संपन्न!!

प्रतिनिधी     दापोडी, पुणे येथील सी. के. गोयल कला वाणिज्य महाविद्यालयात गुरुवार दिनांक दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी८:०० ते११:०० यावेळीत “विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अध्यापन करून शिक्षक दिन अतिशय उत्साहात संपन्न केला.     शिक्षक दिनानिमित्त महाविद्यालयातील सर्व कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले, शिक्षक प्राध्यापक म्हणून प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याचे काम करण्याचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. अतिशय तयारीने उस्फूर्तपणे […]

Continue Reading

*मु.सा.काकडे महाविद्यालयाची जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेसाठी निवड

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर- महाराष्ट्र राज्य युवक व सेवा संचालनालय पुणे अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत मु.सा काकडे महाविद्यालयाने(१९वर्ष वयोगट मुले)प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली .यशस्वी झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास […]

Continue Reading

जुबिलंट कंपनी  व ग्रामपंचायत निंबुत यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी. खरंतर कोविड ने वृक्षारोपणाचे महत्त्व काय आहे हे जगाला दाखवून दिले आहे वृक्ष जगवले पाहिजेत हे 2019 मध्ये दाखवून दिलं आहे त्याच अनुषंगाने नींबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या वृक्षारोपणामध्ये जवळपास दहा फूट उंचीचे वृक्ष लागवड करण्यात आली गेल्या अनेक महिन्याभरापासून निंबूत येथील जिल्हा परिषद प्राथमिक […]

Continue Reading

काळुस ता. खेड येथील बेकायदा शेत जमिनीवरील पुनर्वसनाचे शिक्के काढणे संदर्भातील मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!”

प्रतिनिधी पुनर्वसनाची शिक्के काढण्यासंदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री श्री .अनिलजी पाटील सकारात्मक लवकरच कॅबिनेटमध्ये या संदर्भात निर्णय घेणार असे बैठकीमध्ये ठरविण्यात आले. मौजे काळुस ता. खेड जि. पुणे या ठिकाणी १५ऑगस्ट २०२४ पासून सलग वीस दिवसापासून४० वर्षांपूर्वी भामा आसखेड वचासकमान धरण पुनर्वसन अंतर्गत बेकायदा शेत जमिनीवर पुनर्वसंनाचे टाकलेले शिक्के काढण्याबाबत” रयत क्रांती संघटनेच्या “वतीने मा. […]

Continue Reading

बारामती ! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग – डेंग्यु, चिकनगुण्या , मलेरिया , झिंका विषयी जनजागृती अभियान

प्रतिनिधी – मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमांतर्गत दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे साथरोग आजाराचा प्रादुर्भाव अंतर्गत डेंग्यु,मलेरिया, चिकनगुण्या,झिंका या आजारा विषयी विद्यार्थी, पालकामध्ये जनजागृती करण्याचे काम शाळेच्या वतीने करण्यात आले . सदर आजार बाबत माहिती सुप्रिया सावरकर मॅडम तालुका आरोग्य पर्यवेक्षक यांनी दिली. तसेच आरोग्य निरीक्षक अशोक मोरे […]

Continue Reading

बारामती ! गणेशोत्सव २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील गणेशोत्सव मंडळाची बैठक संपन्न.

प्रतिनिधी – दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी गणेशोत्सव २०२४ अनुशंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील सर्व मंडळाचे पदाधिकारी/अध्यक्ष यांची बैठक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस सहायक निरीक्षक सचिन काळे यांच्या उपस्थितीत पार पडली . बैठकीमध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील ४६ मंडळाचे १०० ते ११० अध्यक्ष / सदस्य उपस्थित होते. यावेळी १) मा. सर्वोच्य […]

Continue Reading

बारामती ! शेवटचा श्रावणी सोमवार सोमेश्वर मंदिर येथे भाविकांची गर्दी ; लाखो भाविक नतमस्तक .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सोमेश्वर करंजे येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे श्रावण मास यात्रा ही एक महिना असते या यात्रेनिमत्त स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातून भाविक येत असतात . शेवटचा श्रावणी सोमवार यानिमित्ताने भाविकांसाठी मोठ्याप्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ व आनंद घेतला . […]

Continue Reading

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन जनकल्याण सेवांसाठी सर्वात प्रभावशाली एनजीओ म्हणून सन्मानित.

प्रतिनिधी. सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कार्यरत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला ११व्या सी.एस.आर.शिखर संमेलनात यू.बी.एस.फोरमकडून वर्षातील सर्वात प्रभावशाली एनजीओ (स्वयंसेवी संस्था) म्हणून सन्मानित करण्यात आले. विवांता हॉटेल, द्वारका, दिल्ली येथे २८ ऑगस्ट, २०२४ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने हा गौरवशाली सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेलेले संत निरंकारी […]

Continue Reading

काळूस ता. खेड येथील शेतकऱ्यांच्या बेमुदतअमरण उपोषणकर्त्यांनी वैद्यकीय तपासणी व उपचार न घेण्याचा घेतला निर्णय!

आंदोलनात सलग १६दिवस पूर्ण उपोषणकर्त्यांची आरोग्यविषयक स्थिती बनली गंभीर! गावकऱ्यांमध्ये शासनाच्या उदासीनते बाबत असंतोषाचे वातावरण आंदोलन तीव्र करण्याचा पोषणकर्त्यांचा निर्धार काळूस ता .खेड जि. पुणे येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर बेकायदा पुनर्वसन अंतर्गत टाकलेले शिक्के काढून सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी १५ऑगस्ट २०२४ पासून पुनर्वसन बाधित शेतकरी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. उपोषणाला सलग१६ दिवस पूर्ण झाले […]

Continue Reading