October 20, 2024
अल्पवयीन युवतीचा विवाह, मुलगी गर्भवती; मुलीच्या पतीसह सासू, आई, वडिलांविरुद्ध गुन्हा
प्रतिनिधी युवती अल्पवयीन असताना तिचा बळजबरीने विवाह केल्याप्रकरणी पती, सासू, आई, वडिलांविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत युवतीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार युवती १७ वर्षांची आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिचा बळजबरीने एका तरुणाशी विवाह लावून देण्यात आल होता. युवतीने विवाहास विरोध केला होता. युवती अल्पवयीन असल्याची माहिती पती, सासू, आई आणि […]
बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर मुलावर बिबट्याची झडप
प्रतिनिधी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वंस राजकुमार सिंग या सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मांडवगण फराटा येथे घडली. खेळण्या-बागडण्याच्या वयात झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली. मांडवगण फराटा गावातील गोकुळनगर-दगडवाडी रस्ता येथील संदीप अशोक घाडगे यांच्या मालकीच्या वाघेश्वर गूळ उद्योग येथे गुऱ्हाळवर राजकुमार नथू सिंग हे कुटुंबासमवेत कामाला आहेत. राजकुमार सिंग आणि […]
