यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव 2024 -25 केंद्र स्तरीय स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नींबूत येथे संपन्न झाल्या.

प्रतिनिधी  कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश राव काकडे, नींबूत ग्रामपंचायतचे उपसरपंच अमरदीप, सदस्य नंदकुमार काकडे, विक्रम काकडे, मदनराव काकडे, भाऊसो कोळेकर, दैनिक पुण्यनगरी पत्रकार संभाजी काकडे, प्रमोद बनसोडे  विकास जाधव, शैलेश बनसोडे, प्रणव बनसोडे, सोनू मोरे, सर्व शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग  आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमरदीप काकडे, व नंदकुमार […]

Continue Reading