बारामती! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दितील घरफोडी, जबरी चोरी या दाखल गुन्ह्यातील आरोपींकडून जप्त केलेला 5,50,000 रू किमंतीचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान समारंभ कार्यक्रमाचे आयोजन . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील झालेल्या घरफोडी ,जबरी चोरी यामधील पोलिस प्रशासनाने आरोपींकडून जप्त केलेल्या मालमत्ता फिर्यादीस प्रदान करण्याचा कार्यक्रम दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला होता . यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीतील गावांमधील खालील फिर्यादींना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. 1) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर बसस्थानक समोरील निरा बारामती रोडवर खड्ड्यामुळे अपघाताला आमंत्रण ; संबंधित प्रशासनाचे या खड्ड्याकडे दुर्लक्ष ?

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर बसस्थानक येथे निरा बारामती रोडवर रोडची साइडपट्टी खचल्याने रोडवर मोठा खड्डा पडला आहे . हा खड्डा पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे . याठिकाणी बसस्थानक असल्याने एस टी बसची वाहतूक सतत चालू असते प्रवाशी बसची वाट पाहत बसस्थानक याठिकाणी उभे असतात . यामध्ये याठिकाणी अपघात होण्याचे […]

Continue Reading