के जे एन खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र ,यांच्या वतीने कोंढवा येथे मुस्लिम समाज वधू वर मेळावा संपन्न.

 शरदचंद्रजी पवार साहेब अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (श प गट )यांच्या वाढदिवसा निमित्त मुस्लिम समाज फ्री वधू वर मेळावा व दहावी बारावी गुणवंत विद्यार्थी व शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे व्यक्तींचा सत्कार. खिदमत फाउंडेशन पुणे महाराष्ट्र यांच्या वतीने रविवार दिनांक 15/12/2024 सकाळी 11 वाजता पारगे लॉन्स पारगे नगर कोंढवा खुर्द पुणे येथे आयोजित केला होता […]

Continue Reading

सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल ३३००/- रू. प्रती मे.टन जाहिर करावी तसेच गाळपास येणारा गेटकेन उस तात्काळ बंद करावा: श्री सतिशराव काकडे

प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२४-२५ दि.१५/११/२०२८ पासून मुम होवुन कारखान्याने ३१ दिवसांमध्ये जवळपास २ लाख ६५ हजार मे.टन गाळप पूर्ण करून मगसरी १०.८० रिकव्हरी प्रमाणे २ लाख ७२ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झालेले आहे. कारखान्याची आजची रिकव्हरी ११.६६ एवढी आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर केलेली नाही ही खेदाची […]

Continue Reading

स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट; प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

प्रतिनिधी स्वारगेट एसटी स्थानकात प्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी दागिने चोरल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या कोल्हापुरच्या आहेत. त्या शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास स्वारगेट एसटी स्थानकातून कोल्हापुरकडे निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर पती आणि जावई होते. बस फलाटावर थांबल्यानंतर प्रवाशांची गर्दी झाली. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्याने महिलेच्या पिशवीतून दहा […]

Continue Reading

हडपसर भागातील जुगार अड्ड्यावर छापा, आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी हडपसर भागताील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तसेच जुगार खेळण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी विकास पांडुरंग हिंगणे , संतोष जयसिंग देशमुख, अशोक करंजीकर, कुमार यल्लप्पा अलकुंटे, विजय दत्तात्रय तुपे यांच्यासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपाई शुभांगी म्हाळसेकर यांनी हडपसर […]

Continue Reading

सिंहगड रस्त्यावर कोयत्याच्या धाकाने ५० हजारांची लूट

प्रतिनिधी सिंहगड रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्याच्याकडील ५० हजारांची रोकड लुटल्याची घटना घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका २५ वर्षीय तरूणाने फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरटा आणि साथीदाराविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास विठ्ठलवाडी ते वडगाव दरम्यान असलेल्या […]

Continue Reading