बारामती ! रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव निंबाळकर मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

प्रतिनिधी. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे रायझिंग स्टार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक १५ फेब्रुवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला . यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक दिलीप सुतार , वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत सरपंच सुनील ढोले , सोमेश्वर कारखाना संचालक सुनील भगत यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात […]

Continue Reading

ओबीसी महामंडळाची एकरकमी परतावा योजना

 ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस थकीत व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (ओटीएस) योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत असून महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.जे.पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळ […]

Continue Reading

वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती करून लढविणार – राज कुमार साहेब

प्रतिनिधी  सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागा आम्ही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश आंबेडकर, तसेच प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्यात उमेदवा देणार आहोत परंतु स्थानिक लेवल वरती एखादा पक्ष वंचित बहुजन आघाडी सोबत युती करून निवडणुका लाढवु इच्छित असेल तर नक्कीच त्याची दखल घेवुन आदरणीय ॲड. […]

Continue Reading

बारामती ! वॉल कंपाउंड चे काम तात्काळ चालू न केल्यास मुस्लिम समाज करणार आमरण उपोषण – वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष राज कुमार

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम दफनभूमी वॉल कंपाऊंड साठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. या निधीतून वॉलकंपाऊंडचे काम चालू झाले मात्र ९ ते १० महिने झाले हे काम अर्ध्यातच थांबवण्यात आले आहे अशी माहिती आसिफ शेख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली […]

Continue Reading

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार प्रा. हनुमंत माने यांना सन्मानपूर्वक प्रदान…

सोमेश्वरनगर… साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेचे अध्यक्ष व प्रेरणादायी प्रशिक्षक प्रा. हनुमंत माने यांनी संपादित केलेला “काव्यसंकल्प” राज्यस्तरीय प्रातिनिधीक कवितासंग्रहास “शब्दगंध” साहित्यिक परिषद व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या वतीने “राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार” शब्दगंध साहित्य संमेलनाध्यक्ष- डॉ. संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी स्वागताध्यक्ष-श्री.संपतदादा बारस्कर, आमदार संग्राम जगताप, […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये रक्तदान शिबिराला भव्य प्रतिसाद ; प्रथमच गाटला उचांकी आकडा .

प्रतिनिधी – फिरोज भालदार रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते याचेच औचित्य साधून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथे श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठान यांच्यावतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम ठेवण्यात येते यावर्षी देखील शिवजयंती निमित्त रविवार दि. 9- 2 -2025 रोजी 9 ते 5 या वेळेत भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले […]

Continue Reading

बारामती येथून जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

बारामती, दि.९: महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय येथे जिल्हास्तरीय कर्करोग तपासणी व जनजागृती मोहिमेचा शुभारंभ तसेच कर्करोग मोबाईल वाहन व डिजिटल हेंडहेड एक्सरे यंत्राचे खासदार सूनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचीन देसाई, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बापू भोई, डॉ.महेश जगताप, तालुका आरोग्य अधिकारी, डॉ.मनोज खोमणे, वैद्यकीय अधिकारी, व […]

Continue Reading

श्री.बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालय निंबुत येथे ‘आनंद बाजार मेळावा’ उत्साहात साजरा..

प्रतिनिधी. निंबुत येथील श्री.बाबालाल साहेबराव काकडे दे. विद्यालय व ज्युबिलंट भारतीया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि. ५जाने. २०२५रोजी विद्यालयात आनंद बाजार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या आनंद मेळाव्याचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.दिपाली ननावरे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.ज्योतीताई लकडे व उपस्थित महिला यांच्या हस्ते झाले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका यांनी हा आनंद बाजार मेळावा […]

Continue Reading

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ४ लाखाहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी –  राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या भरारी पथक क्रमांक १ च्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत वानवडी आणि मोहम्मदवाडी हद्दीत छापा मारुन ४ लाख ८३ हजार ९५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त आला आहे. वानवडी हद्दीत लुल्लानगर चौक ते नेताजी नगर कॉलनी रोडच्या डाव्या बाजूला एक इसम महाराष्ट्र राज्यात विक्रीस, वाहतुकीस तसेच स्वतःजवळ बाळगण्यास प्रतिबंधित असलेल्या उच्च […]

Continue Reading

मुरूम येथे सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर उत्साहात साजरे

प्रतिनिधी. सोमेश्वर विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मौजे मुरूम ता बारामती येथे बुधवार दि २२ जानेवारी २०२५ ते मंगळवार २८ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते . या हिवाळी शिबिराचे उद्घाटन हे बुधवार दि २२जानेवारी२०२५ रोजी श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रतिनिधी श्री आनंदकुमार होळकर यांच्या […]

Continue Reading