वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन आयोजित गुन्हयातील जप्त दागीने व रोख रक्कम फिर्यादीस प्रदान. परिसरातून कौतुकाचा वर्षाव.

प्रतिनिधी. वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.रजि. नंबर ३७/२०२५ भा.न्या.स. कलम ३३१(३),३०५ (अ), मधील जप्त दागीने व रोख रक्कम असा एकुण २,४९,०००/- रूपये किमतीचा मुद्येमाल फिर्यादी श्री सचिन विठ्ठल करे वय ३७ राह- पळशी ता. बारामती जि.पुणे. असा चोरी घरफोडी मधील जप्त केलेला मुद्येगाल मा. श्री पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक, सो पुणे ग्रामीण., मा.श्री गणेश बिरादार, […]

Continue Reading

वडील रागावलेवरून घरातून निघून गेलेली अल्पवयीन मुलगी ५ तासांत आळंदी येथून शोधण्यात लोणंद पोलीसांना यश

प्रतिनिधी. दि. ०२/०३/२०२५ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील एक १४ वर्षांची अल्पवयीन मुलीला तिचे वडील मोबाईल फोन जास्त वापरते म्हणून रागावून तिचे फोन काढून घेतला होता, वडीलांनी फोन काढून घेतलेवरून दि.०३/०३/२०२५ रोजी सकाळी ०६.०० वाजता शाळेत लवकर बोलावले आहे म्हणून सदर मुलगी घरातून निघून गेली होती. दुपार झाली तरी अद्याप ती घरी न […]

Continue Reading

पुणे ग्रामीण जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

प्रतिनिधी. पुणे दि. ६: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिनांक ८ मार्च रोजी मध्यरात्री १२.०५ वाजल्यापासून ते दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मुस्लिम दफन भूमीमधून रस्त्याच्या विषयावरती महसूल अधिकाऱ्यांकडून पाहणी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार. वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील मुस्लिम दफन भूमी मधून रस्त्याची मागणीवरून महसूल विभागाचे अधिकारी यांच्याकडून पाहणी करण्यात आली . वडगाव निंबाळकर येथे मुस्लिम दफन भूमी संरक्षण भिंतीचे काम चालू असता त्याठिकाणाहून काही ग्रामस्थांच्या वतीने तहसीलदार यांना रस्त्याच्या मागणीकरिता अर्ज करण्यात आला होता. यावरून महसूल अधिकारी बारामती तहसीलदार गणेश शिंदे , गटविकास […]

Continue Reading