सोमेश्वरच्या ऊस उत्पादक सभासदांसाठी आनंदाची बातमी. एवढी रक्कम होणार खात्यात वर्ग
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडून नेहमीच सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन सभासदांना आनंदी ठेवण्याचे काम चेअरमन संचालक मंडळ करत असते कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्या हप्त्यापोटी सोमेश्वर कडून सभासदांना 2800रुपये प्रति टन देण्यात आले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंगमध्ये सोमेश्वरच्या ऊस उत्पादकांसाठी मार्च अखेर पर्यंत 373 रुपये प्रति टन खात्यावरती वर्ग करणार असल्याची […]
Continue Reading