सोमेश्वरच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये तेरी भी चूप मेरी भी चुप.! 

 संपादक मधुकर बनसोडे.  सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अद्याप कोणावरतीही गुन्हे दाखल न झाल्यामुळे सभासदांमधून नाराजी दिसत आहे.  सोमेश्वर कारखान्याने चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली मात्र या चौकशीमध्ये. लेबर ऑफिसर निंबाळकर, व कर्मचारी साळुंखे, हे दोन इसम प्रथम दर्शनी दोषी असल्याचे समजते?. मात्र संबंधित ठेकेदारावरती आद्यपही कोणत्या प्रकारचा ठपका लावल्याचे दिसत […]

Continue Reading

बारामती ! वडगाव निंबाळकर मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील बौद्ध विहार पंचशील मित्र मंडळ आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली . कार्यक्रमाची सुरवात प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या कार्यक्रमावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमावेळी विविध कार्यक्रम पार पडले यामध्ये श्रद्धा अंधश्रधा या विषयावरती जादुगार […]

Continue Reading