शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु

प्रतिनिधी. बारामती, दि.२: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामती तालुक्यातील नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्याकरिता वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडद, १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांची स्थापना अशा विविध […]

Continue Reading

बारामती ! “झाडे लावा झाडे जगवा” चा नारा देत सदोबाचीवाडी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम .

प्रतिनिधी – फिरोज भालदार अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर संचालित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामतीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सादोबाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शैक्षणिक धोरणानुसार सात आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकरी आणि गावांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले . […]

Continue Reading

अल्पवयीन मुली वरती अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रतिनिधी. दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढतानाचे दृश्य आपल्याला पहायला मिळत आहेत . दौंड ची खबर ताजी असतानाच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दादा ऊर्फ ऋतिक वायकर रा.करंजेपुल ता.बारामती जि.पुणे व बाळा ऊर्फ दयानंद होळकर रा.होळ ता.बारामती जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading