भरत निगडे यांना ‘संतोष पवार आदर्श प्रसिद्ध प्रमुख’ पुरस्काराने सन्मानित मुंबईत झालेल्या समारंभात शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्ध प्रमुख भरत निगडे यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘संतोष पवार आदर्श प्रसिद्ध प्रमुख पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबच्या कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निगडे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले. भरत निगडे यांनी गेल्या १५ […]
Continue Reading