श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५

प्रतिनिधी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता, आषाढी वारी-२०२५ दरम्यान वारी सुरु झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना यामुळे एक दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक […]

Continue Reading