वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी श्री अमोल बनसोडे यांची निवड
प्रतिनिधी वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संघटनेची आज लोणंद येथील शासकीय विश्रामगृह येथे मासिक मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब डावरे आणि सर्व पदाधिकारी यांच्या एकमताने श्री अमोल बनसोडे यांची वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. वीर योद्धा प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य […]
Continue Reading