खोट्या ट्विटर हँडलवरून प्रतिष्ठित नागरिकांची बदनामी; कृष्णा सिंग मुद्रिका विरोधात कारवाईची मागणी
प्रतिनिधी ‘जनता न्युज @newjanta6274’ या ट्विटर (X) हँडलवरून विविध नागरिकांचे आणि नामवंत व्यक्तींचे फोटो वापरून खोटी, अपमानकारक व तथ्यहीन माहिती पसरवली जात आहे. या अकाउंटवरून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये प्रतिष्ठित व्यक्तींनी अवैध धंदे चालवत असल्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व आरोप बनावट असून, यामुळे संबंधित व्यक्तींसह स्थानिक पोलीस यंत्रणेचीही खोटी बदनामी होत आहे. […]
Continue Reading