बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटनेच्या अध्यक्षपदी Hony सुभेदार मेजर ताराचंद मोतीराम शेंङकर (निवृत्त )यांची संघटनेच्या वतीने बिनविरोध निवड.

  प्रतिनिधी. कै.माजी अध्यक्ष बाळासाहेब शेंङकर यांच्या आकाली निधनाने अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. आजी माजी सैनिक संघटना कार्यक्षेत्रात अनेक समाजिक उपक्रम राबवित आसते. संघटनेच्या माध्यमातून मॅरेथॉन,रक्तदान शिबीर,कारगिल दिन,स्वातंत्र्य दिन,प्रजासत्ताक दिन,गुणवंत यशस्वी विध्यार्थी सन्मान,पोलीस खात्यातील पदाधिकारी सन्मान,पत्रकार बंधू , ग्रामपंचायत स्थरावरील सरपंच पदाधिकारी निवङ तसेच समाजाला योगदान देणाऱ्या प्रत्येक घटकांचा प्रोत्साहनार्थ मान चिन्ह देऊन सन्मानीत […]

Continue Reading

श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, संचालकांसह दोन ऑडिटर वरती आर्थिक अपहरण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल.

 संपादक मधुकर बनसोडे. श्री गणेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित नींबूत येथे दीड कोटी रुपयांच्या अपहर झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे याप्रकरणी संस्थेचे चेअरमन व संचालकांसह दोन ऑडिटर वरती गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार १) राहुल विलासराव काकडे चेअरमन श्री गणेश ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित […]

Continue Reading