श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता विठ्ठल रखुमाई वारकरी योजना-२०२५

प्रतिनिधी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या पंढरपूर येथील वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांकरिता, आषाढी वारी-२०२५ दरम्यान वारी सुरु झाल्याच्या दिनांकापासून ते वारी समाप्त होण्याच्या दिनांकापर्यंत अपघाताने अथवा दुर्घटनेत मूत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या वारकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. वारकऱ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना यामुळे एक दिलासा मिळणार आहे. राज्य शासनाने केंद्र शासनाच्या नैसर्गिक […]

Continue Reading

भरत निगडे यांना ‘संतोष पवार आदर्श प्रसिद्ध प्रमुख’ पुरस्काराने सन्मानित मुंबईत झालेल्या समारंभात शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

 प्रतिनिधी. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्ध प्रमुख भरत निगडे यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘संतोष पवार आदर्श प्रसिद्ध प्रमुख पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुंबई प्रेस क्लबच्या कार्यालयात पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते निगडे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.     भरत निगडे यांनी गेल्या १५ […]

Continue Reading

सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना म्हणुन सोमेश्वरचा दिल्लीत गौरव

प्रतिनिधी. सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्ली यांच्या वतीने गाळप हंगाम २०२३-२४ साठीचा संपुर्ण देशभरातुन ऊसविकास, आर्थिक व तांत्रिक या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल उच्च साखर उतारा विभागातील सर्वात्कृष्ट सहकारी साखर साखर कारखाना म्हणुन डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, दिल्ली येथे पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला. हा पुरस्कार कारखान्याचे […]

Continue Reading

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रतिनिधी. शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्यांचंच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडवणं, शेतकऱ्यांना मदत करणं सरकारची जबाबदारी असून आमचं सरकार ती पार पाडेलंच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आडून राजकारण करु नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची भूमिका […]

Continue Reading

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामती येथे ‘वैद्यकीय मदत कक्ष’ सुरु

प्रतिनिधी. बारामती, दि.२: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बारामती तालुक्यातील नागरिकांना तातडीने आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याच्याकरिता वैद्यकीय मदत कक्ष सुरु करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, मेडद, १०० खाटांचे आरोग्य पथक मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) यांची स्थापना अशा विविध […]

Continue Reading

बारामती ! “झाडे लावा झाडे जगवा” चा नारा देत सदोबाचीवाडी येथे वृक्षारोपनाचा कार्यक्रम .

प्रतिनिधी – फिरोज भालदार अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, शारदानगर संचालित कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामतीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी सादोबाचीवाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात फळझाडांचे वृक्षारोपण करण्यात आले . महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या शैक्षणिक धोरणानुसार सात आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी प्रत्यक्ष शेतकरी आणि गावांशी संवाद साधत पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले . […]

Continue Reading

अल्पवयीन मुली वरती अत्याचार केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल.

प्रतिनिधी. दिवसेंदिवस अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढतानाचे दृश्य आपल्याला पहायला मिळत आहेत . दौंड ची खबर ताजी असतानाच बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे एका मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यामध्ये दादा ऊर्फ ऋतिक वायकर रा.करंजेपुल ता.बारामती जि.पुणे व बाळा ऊर्फ दयानंद होळकर रा.होळ ता.बारामती जि.पुणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात […]

Continue Reading

बारामती ! तु आमचा वाद मिटवणार का असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने मारहाण ; वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सात जणांवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल .

 . प्रतिनिधी – वडगाव निंबाळकर तालुका बारामती येथे जातिवाचक शिवीगाळ करत चाकू व फायटरने हल्ला केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी व अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संजय श्रावण साऴवे वय ५३ वर्षे रा. वडगाव निंबाळकर ता.बारामती जिल्हा. पुणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सुरज दरेकर ,शुभम दरेकर ,सौरभ दरेकर […]

Continue Reading