Skip to main content

  • Home
  • ताज्या बातम्या
  • करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या फोटोला अभिवादन करून एक तास गावासाठी उपक्रमाचा ग्रामपंचायत करंजेपूल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
Image

करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वर्गिय अजितदादा पवार यांच्या फोटोला अभिवादन करून एक तास गावासाठी उपक्रमाचा ग्रामपंचायत करंजेपूल पदाधिकारी यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

करंजेपूल ग्रामपंचायत अंतर्गत शेंडकरवाङी येथे स्वर्गिय उपम प्रतिनिधी.
शेंङकरवाङीतील जेष्ठ ग्रामस्थ, युवक स्वतः हातामध्ये झाङू घेऊन परीसराची स्वच्छता करत होते.
आज जि.प.शाळा व हनुमान मंदीर परिसराची स्वच्छता करण्यात आली.
अतिशय सुंदर उपक्रम राबवून करंजेपूल ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आदर्श निर्माण केला.
या उपक्रमास ग्रामस्थ व नवयुवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी करंजेपूल गावचे माजी सरपंच वैभव गायकवाड,जेष्ठ मार्गदर्शक सुरेशराव शेंडकर,राजाराम शेंडकर, शिवाजीराव शेंङकर, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर, ग्रामपंचायत सदस्य निखिल शेंङकर, रामचंद्र शेंडकर, तंटामुक्ती अध्यक्ष मयुर शेंडकर, भारतीय जनता पार्टीचे नेते हनुमंतराव शेंडकर, राष्ट्रवादी काँग्रेस श.प उपाध्यक्ष प्रदिपराव शेंडकर, सैनिक उधोग समूहाचे व्यवस्थापक प्रशांत शेंडकर, ह.भ.प.बुवासाहेब शेंडकर,युवा नेते लोकेशभैया शेंडकर,सुरेशराव साठे, जालिंदर शेंडकर, गणेश शेंडकर,संतोष शेंडकर,मोटे पाव्हणे, सोमनाथ गोळे ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत शेंङकर , दत्तात्रय गायकवाङ, योगेश गायकवाङ, संतोष शेंङकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Releated Posts

रेगुलर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचे अनुदान द्यावे; पश्चिम बारामतीतील शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी सोमेश्वरनगर : पश्चिम बारामती भागातील शेतकऱ्यांची बैठक सोमेश्वरनगर येथे पार पडली. यावेळी नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना किमान…

ByBymnewsmarathi Aug 11, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

दारू दुकानांसाठी नवा नियम; सोसायटीची NOC आता बंधनकारक

प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय; निवासी संकुलातील मद्यविक्रीला रहिवाशांच्या संमतीची गरज  महाराष्ट्र सरकारने राज्यातील दारू दुकानांच्या परवान्याबाबत महत्त्वाचा…

ByBymnewsmarathi Aug 9, 2026

कै. बाबालाल साहेबराव काकडे – देशमुख स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

प्रतिनिधी. मुगुटराव साहेबराव काकडे महावि‌द्यालय, सोमेश्वरनगर मध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष कै. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त ०१…

ByBymnewsmarathi Aug 8, 2026