Home
बारामती! जागतिक महिला दिना निमीत्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर येथे ‘आनंदी पालकत्व ‘ विषयी भाग्यश्री तावरे यांचे व्याख्यान व माता पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन.
प्रतिनिधी : फिरोज भालदार जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांबळेश्वर ता. बारामती येथे मुख्याध्यापक ज्ञानदेव सस्ते व उपशिक्षक रेवननाथ सर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील महिला उपशिक्षिका सुनिता शिंदे व मनीषा चव्हाण यांनी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजन करून माता पालकांना ‘आनंदी पालकत्व ‘ याविषयी सांगवी येथील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या भाग्यश्री तावरे […]
बारामती ! महाशिवरात्र निमित्त सदोबाचीवाडी येथे धुमाळ परिवारातर्फे सर्व शिवभक्तांना मोफत रस वाटप .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील सदोबाचीवाडी येथे धुमाळ परिवाराकडून महाशिवरात्र निमित्त सर्व शिवभक्तांना मोफत रस वाटपाचे आयोजन करण्यात आले होते . ह्या कार्यक्रमाची परंपरा दरवर्षी धूमाळ कुटुंब पार पाडत आले आहे . या कार्यक्रमाला ३५ ते ४० वर्षे झाले असता या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी धुमाळ कुटुंबियांकडून करण्यात येते . या कार्यक्रमाची सुर्वात सोमेश्वर साखर […]
अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…
प्रतिनिधी एका तरुणाने अकरावीच्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्याशी जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती झाली.पोट दुखत असल्याने डॉक्टरकडे गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रतापनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली. अभिनव रवी हाडके (२३) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी अकराव्या […]
धक्कादायक! सहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
प्रतिनिधी एका १२ वर्षीय मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना प्रतापनगर ठाण्यांतर्गत गोपालनगर परिसरात घडली. या घटनेचा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. इतक्या कमी वयाच्या मुलीने गळफास लावल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. निशिला संजय बागडे (१२) रा. जोशीवाडी असे मृत मुलीचे नाव आहे. निशिला सहावीची विद्यार्थिनी होती. तिचे वडील […]
युवतीचे दोघांशी प्रेमसंबध, वादातून दुसऱ्या प्रियकराने प्रेयसीच्या पहिल्या प्रियकराचा केला खून
प्रतिनिधी एका तरुणीचे दोन युवकांशी प्रेमसंबंध होते. पहिल्या प्रियकराने तरुणीला मारहाण करीत तिचा मोबाईल फोडला. त्यामुळे चिडलेल्या तिच्या दुसऱ्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून केला. ही थरारक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास वाठोड्यात घडली. रवी गरीबा साव (२७, डब्ल्यूसीएल कॉलनी, सिल्लेवाडा, ता. सावनेर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींनी […]
शेतजमीन मोजणीसाठी लाच मागणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकासह दोघे अटकेत
प्रतिनिधी शेत जमीन मोजणी, तसेच हद्द निश्चितीसाठी मध्यस्थाच्या मार्फत तीन हजारांची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकास (लिपिक) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भूकरमापक अधिकारी शिवराज यशवंत बंडगर (वय २४), मध्यस्थ अमोल विष्णू कदम (वय २७, रा. सरहदवाडी, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
पुणे रेल्वे स्थानक परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण
प्रतिनिधी पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरातून तीन वर्षांच्या बालकाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडीतील रहिवासी आहे. तरुण आणि त्याची पत्नी मजुरी करतात. ते फिरस्ते आहेत. तरुणाची पत्नी आजारी आहे. तरुण आणि त्याची पत्नी पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील आरक्षण केंद्र […]
विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करणारी टोळी अटकेत
प्रतिनिधी विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करुन वाढीव दराने विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. सोमाटणे टोल नाक्याजवळ काळा बाजार सुरु असताना पोलिसांनी बुधवारी कारवाई करत इंधनाचे दोन टँकर ताब्यात घेतले आहेत. मंगेश सखाराम दाभाडे (वय ४२, रा. तळेगाव दाभाडे), इलाही सैफन फरास (वय ४५, रा. धानोरी, पुणे), अनिल सतईराम जस्वाल (वय २८, […]
*बार्टीचे आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र सुरू*
प्रतिनिधी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत सुरू करण्यात आलेल्या आयबीपीएस स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राचे उद्धाटन नागपूर येथील सामाजिक न्याय भवनात समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड आणि महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके, प्रकल्प अधिकारी सुनीता झाडे, […]
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
प्रतिनिधी. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी देण्यात येणाऱ्या विविध परवान्यासाठी एक खिडकी सुविधा सुरू करण्यात येणार असून निवडणूक विषयक विविध परवानग्यांसाठी संबंधितांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधण्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे. नोंदणीकृत राजकीय पक्ष आणि नोंदणीकृत पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात तसेच उमेदवार किंवा प्रतिनिधींनी लोकसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात वाहन परवाना मिळविण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी […]