Home

1 min read

रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या पुणे ग्रामीण च्या सरचिटणीस पदी देविदास नानासो जगताप.

बारामती : चोपडज ता बारामती येथील सामाजिक कार्यकर्तें देविदास नानासो जगताप यांची राष्ट्रवादी कॉग्रेस रोजगार स्वयंरोजगार सेल (अजित पवार गट) यांची पुणे ग्रामीण च्या सरचिटणीसपदी नुकतीच निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात जगताप यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्वादी रोजगार स्वयंरोजगार सेल […]

1 min read

रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र त्रिंबक साळुंके. 

प्रतिनिधी वडगांव निंबाळकर येथील सामाजिक कार्यकर्तें राजेंद्र त्रिंबक साळुंके यांची राष्ट्रवादी कॉग्रेस रोजगार स्वयंरोजगार सेल (अजित पवार गट) तालुकाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात साळुंके यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्वादी रोजगार स्वयंरोजगार सेल राज्याच्या प्रमुख मेघा पवार, यांच्यासह पुणे […]

1 min read

समाजमाध्यमात झालेली ओळख पडली महागात, परिचारिकेला न्यूड क्लिप प्रसारित करण्याची धमकी, खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा

प्रतिनिधी समाजमाध्यमात झालेली ओळख एका परिचारिकेला महागात पडली. तिची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन परिचारिकेला खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका ३३ वर्षीय महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात परिचारिका आहे. त्या पतीपासून विभक्त झाल्या […]

1 min read

जेजुरीचा तो प्लाईंग रायनो बंद व्हावा रिपब्लिकन पक्षाचे प्रशासनास निवेदन…

प्रतिनिधी जेजुरी गडावर परिसरामध्ये प्लाईंग रायनो (पॅरामोटर) भाविकांची खुप मोठ्या प्रमाणावर लुट करत असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रश्नी रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष अमोल साबळे यांनी आवाज उठविला आहे. ही लूट थांबावी म्हणून तहसिल कार्यालय आणि जेजुरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेले आहे.निवेदनात काही मुद्दे नमूद करण्यात आलेले आहेत. अमोल साबळे यांनी असे म्हटलेले […]

1 min read

बारामती ! पत्रकार दिनानिमित्त वडगाव निंबाळकर येथे “पोलीस पत्रकार आरोग्य शिबिर” तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिर संपन्न .

प्रतिनिधी – फिरोज भालदार बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर ग्रामपंचायत कार्यालय येथे ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त “भारतीय पत्रकार संघ” बारामती तालुक्याच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय वडगाव निंबाळकर येथे “पोलीस पत्रकार आरोग्य शिबिर” तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. साई सेवा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्वच […]

1 min read

बारामती ! विविध योजनांपासून राहावे लागत होते वंचित ; पारधी समाजातल्या काळे परिवाराला अखेर मिळाले रेशनिंग कार्ड . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार   बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावातील रहिवासी मीनाक्षी रमाकांत काळे व रमाकांत अवलचंद काळे या पारधी अनुसूचित जमाती समाजातील दांम्पत्याला त्यांची विभक्त शिधापत्रिका नववर्षाच्या दिवशी सुपूर्द करण्यात आली .   पारधी समाजातील अशिक्षितपणा व कुटुंबातील काही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सदस्यांमुळे अनेक होतकरू तरुणांना मुख्य प्रवाहात येऊन व्यवसाय,नोकरी व शासकीय योजना यापासून वंचित […]

1 min read

पुरंदर.किरकोळ कारवाईनंतरही निरा मोरगाव रोडवरील त्या हॉटेल वरती अवैद्य दारू विक्री सुरूच. पोलिसांची कारवाई फक्त नावापुरतीच?

संपादक मधुकर बनसोडे.  एम न्यूज मराठी ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत काही दिवसापूर्वी निरा येथील पोलीस प्रशासनाने नीरा मोरगाव रोडवरील अवैद्य दारू विक्री करणाऱ्या हॉटेल चालकावरती तोडकीमोडकी कारवाई केली? मात्र त्या हॉटेल चालकाने पुन्हा नव्या जोमाने आपला अवैद्य दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याचे चित्र दिसत आहे.  एम न्यूज मराठीच्या हाती आलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाने […]

1 min read

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी  सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात न्युरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे सहकाऱ्याच्यावतीने इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट […]

1 min read

नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय

प्रतिनिधी १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती […]

1 min read

नायगाव येथे दहा एकर जागेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले देशाला वरदान लाभलेले आहेत. त्यांच्यापासून सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळते. नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा येथे दहा एकर क्षेत्रात 100 कोटी रुपये खर्चून सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. थोर समाजसुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा 193 वा जयंती सोहळा राज्य शासन […]