Home
मटण खाऊन आला म्हणून भारत हरला, म्हणत मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या, वडीलांनाही मारहाण
प्रतिनिधी रविवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. हा पराभव काही क्रिकेट रसिकांनी पचवला तर काहींना मोठे दुख: झाले. यातुन मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली तर अमरावती जिल्ह्यात मात्र, हा पराभाव सहन न झाल्याने याचा दोष लहान भावाला देत मोठ्या भावाने त्याची हत्या केल्याने […]
डोक्यात दगड घालून तरुणाचा खून, गुन्हा दाखल
प्रतिनिधी सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथे एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला आहे. सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. राम मंदिरजवळ, आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रूपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही घटना स्वामी […]
पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’सारखा थरार! तरुणाचा पाठलाग करून कोयत्याने वार करून खून
प्रतिनिधी सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री कोयत्याने हल्ला करत तरुणाचा खून करण्यात आला. आरोपींनी तरुणाचा पाठलाग करून त्याची कोयत्याने वार करून हत्या केली. पाठलाग करत तरूणाला इमारतीच्या छतावर गाठले आणि कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. सिद्धार्थचे काही जणांसोबत किरकोळ […]
रेल्वेत अवैध विक्री अंगलट, 2731 जणांना अटक, कोट्यवधींचा दंड
प्रतिनिधी मध्य रेल्वेत अवैधरित्या खाद्यपदार्थांची विक्री करणे फेरीवाल्यांना अंगलट आले. मध्य रेल्वेकडून या अवैध फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई करण्यात आली. मध्य रेल्वे संरक्षण दलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या आवारात अतिक्रमण करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. २१ हजार ७४९ प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच २१ हजार ७३६ […]
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने पहिली उचल एकरक्कमी ३३००/- रू. प्रती मेटन जाहिर करून तात्काळ सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग करावी…:- श्री सतिशयव काकडे
प्रतिनिधी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२३-२४ सुरू होवुन २० दिवसांमध्ये जवळपास १ लाख ३८हजार मे.टन गाळप पुर्ण केलेले आहे. तरी देखील सोमेश्वर कारखान्याने पहिली उचल अद्यापपर्यंत जाहिर केलेली नाही ही खेदाची बाब आहे. वास्तविक उस गाळप झाल्या नंतर १४ दिवसांच्या आत FRP रक्कम देणे बंधनकारक असतानाही चेअरमन व संचालक मंडळ सभासदांना जाणीव पुर्वक […]
नागपूर ! पिपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित रमाई बिग्रेट च्या पुर्व विदर्भ अध्यक्ष पदी वर्षाताई देठे यांची नव्याने निवड.
प्रतिनिधी – नागपूर सीताबर्डी येथील पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयात प्रा.जोगेंद्र कवाडे सरांच्या नेतृत्वात महिलांचा पिपल्स रिपब्लिकन पार्टी मध्ये प्रवेश घेण्यात आला. यात पुर्व विदर्भ रमाई बिग्रेट च्या अध्यक्ष पदी वर्षाताई देठे यांची नियुक्ती करण्यात आली तर नागपूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्ष पदी सुधा मस्के यांची नियुक्ती करण्यात आली. नागपूर शहर महिला आघाडीच्या नागपूर शहर […]
बारामती ! कोऱ्हाळे बुद्रूक येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे दूध दर वाढीसाठी साखळी उपोषण ; उपोषणकर्ते यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास आमरण उपोषणाचा दिला इशारा .
प्रतिनिधी- फिरोज भालदार बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी दुधाला वाढीव दर मिळावा , हमीभाव मिळावा या मागणीसाठी कोऱ्हाळे बुद्रुक गावातील व पंचक्रोशीतील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साखळी उपोषण सुरु आहे . या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. दूध उत्पादक उपोषणकर्ते यांच्या मागण्या अशा आहेत की दुधाला वाढीव दर, हमीभाव मिळावा , जनावरांना अल्प दरात […]
वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंकित करंजे पुल चौकीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जी शेलार यांच्या निरोप समारंभ वेळी अनेक नागरिकांना अश्रू अनावर.
संपादक मधुकर बनसोडे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या करंजे पूल पोलीस चौकीमध्ये कार्यरत असणाऱ्या श्री योगेशजी शेलार यांचा निरोप समारंभ करंजे पूल पोलीस चौकी येथे पार पडला यावेळी अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, व सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक नागरिकांना, व महिला भगिनींना आपले अश्रू आवरता […]
इंदापूरमधील नाथपंथी, डवरी, गोसावी समाजाकडून अनुदानाची मागणी
प्रतिनिधी इंदापुर तालुक्यातील नाथपंथी, डवरी, गोसावी कुटुबांना शौचालयासाठी अनुदान दयावे अशी मागणी इंदापुर तालुका नाथपंथी डवरी गोसावी समाज युवा संघटनेच्यावतीने केली आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी इंदापुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली. संजय शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार इंदापुर तालुक्यामध्ये नाथपंथी, डवरी, गोसावी समाज मोठया प्रमाणात आहे. समाजाला आर्थिक कारणांसह जागेचा […]
आणखी एक ‘आदर्श’ घोटाळा; ६० कोटींचे बनावट कर्ज अन् गावकऱ्यांना बँकांच्या नोटिसा, नागरिकांची दिवाळी तणावात
प्रतिनिधी विकास देशमुख/प्रकाश बनकरछत्रपती संभाजीनगर येथील आदर्श पतसंस्थेत २०२ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. आता आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतही घोटाळा झाल्याचे समोर आले. बनावट कागदपत्रांआधारे बँकेचे संचालक आणि अधिकाऱ्यांनी परस्पर अनेक जणांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे कर्ज उचलले. एकट्या शेंद्रा कमंगर गावातील ३२ जणांच्या नावे तब्बल ६० कोटी ४४ लाख ९९ हजार रुपये कर्ज काढण्यात आले. […]