Home

1 min read

मु.सा.काकडे महाविद्यालयाचे बारामती तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यश

प्रतिनिधी  सोमेश्वरनगर- सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालयाने बारामती येथील शारदाबाई पवार महिला महाविद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेत भरघोस यश संपादन केले .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, प्रा. महेंद्रसिंह जाधवराव, ऋषिकेश भैय्या […]

1 min read

भारतीय युवा पँथर संघटनेच्या शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम काऱ्हाटी येथे संपन्न

प्रतिनिधी बारामती: भारतीय युवा पॅंथर संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेच्या बारामती तालुक्यातील पहिल्या शाखेची स्थापना काऱ्हाटी गावात करण्यात आली. शाखेचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय युवा पॅंथर संघटनेच्या काऱ्हाटी शाखेच्या अध्यक्षपदी अजय लोणकर उपाध्यक्ष शिवाजी खंडाळे, उपाध्यक्ष मयूर लोणकर , कार्याध्यक्ष लक्ष्मण खंडाळे , सहकार्याध्यक्ष दादासो खंडाळे , सरचिटणीस […]

1 min read

मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा होकार

प्रतिनिधी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नांना मिळाले बळ             मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने याबाबत केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे यश आहे. राज्य शासनाने दाखल केलेल्या […]

1 min read

बारामती ! जिल्हास्थरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये बारामती च्या खेळाडूंनीचे यश.

प्रतिनिधी – फिरोज भालदार विश्वशान्ती गुरुकुल राजबाग लोणी काळभोर या ठिकाणी पार पडल्या येथे जिल्हास्थरिय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या .त्यामध्ये म.ए.सो.कै.गजाननराव भिवराव देशपांडे माध्यमिक विद्यालय बारामती च्या खेळाडू महेक फरदीन शेख ४२ ते ४४ किलो व शबनम फरदीन शेख् ४४ ते ४६ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे . त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल […]

1 min read

सोमेश्वरच्या चेअरमन यांनी येरवडा मनोरुग्णालयात स्वत:ची तपासणी करून घ्यावी. :- श्री सतिशराव काकडे

संपादक मधुकर बनसोडे. मी वर्तमान पत्रांमधुन काही दिवसांपूर्वी सभासदांना दिपावली निमित्त देण्यात येणाऱ्या साखरे बाबत व कारखान्याच्या झालेल्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये विचारलेल्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चेअरमन यांना जाब विचारला होता. परंतु चेअरमन यांनी चार दिवसांपूर्वी साखर व कारखान्या विषयी खुलासा करण्या ऐवजी माझ्यावरच व्देषापोटी बोलले के जे हास्यास्पद व पोरकटपणाचे आहे. चेअरमन यांनी सभासदांच्या महत्वाच्या […]

1 min read

काकडे महाविद्यालयात ‘दीनदयाळ उपाध्याय महारोजगार’ मेळाव्यात ३३४ जणांची निवड* 

सोमेश्वरनगर- महाराष्ट्र शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मु. सा. काकडे महाविद्यालय व विप्रा स्किल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार’ मेळावा संपन्न झाला पुणे जिल्ह्यातील उद्योजकांशी समन्वय साधून बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन समारंभासाठी […]

1 min read

सातारा ! कंत्राटीकरणाच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन. 

प्रतिनिधी- फिरोज भालदार राज्यात कंत्राटी पद्धतीने सरकारी नोकर भरती, कंत्राटी शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्र कंत्राटी पद्धतीने चालवायला देण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे . हा निर्णय लोकवीघातक असून तो तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्याचे विविध विषयांतर्गत सर्व सरकारी नोकर भरती कंत्राटी पद्धतीने […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर येथील जि.प प्राथमीक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र वाटप.

प्रतिनिधी – फिरोज भालदार           बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा नंबर 1 व 2 या शाळेतील मुलांना ओळखपत्र व खाऊ वाटप कार्यक्रम बहुजन हक्क परिषदेचे पुणे जिल्ह्याचे संघटक व ढगाई फॉर्मचे प्रमुख पांडुरंग घळगे यांच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष होळ गावठाणच्या सरपंच छाया भंडलकर […]

1 min read

पुरंदर तालुका मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री बाबालाल साहेबराव काकङे देशमुख विदयालय पिंपरे खुर्द ता पुरंदर जि पुणे विद्यालयाचे घवघवीत यश….

प्रतिनिधी    गुरुवार दिनांक 11 /10 /2023 रोजी वाघिरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत श्री बा.सा.काकडे(दे) विद्यालय पिंपरी खुर्द या मैदानी व रिले स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातुन 40 शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते 100 ,200 , 800, 3000 मीटर धावणे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पङल्या या मध्ये काकङे विद्यालयातील मुली […]

1 min read

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना

प्रतिनिधी वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सूरू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती समाजकल्याण विभागाने दिली आहे. महानगरपालिका, विभागीय शहरे व जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थी इयत्ता १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेताना निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये […]