Home
स्वामीनाथन यांच्या निधनाने शेतकऱ्यांसाठी आयुष्य वेचलेला सुपुत्र गमावला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रतिनिधी ‘ भारताला कृषि क्षेत्रात आत्मसन्मान मिळवून देणारा. कोट्यवधींच्या अन्नसुरक्षेची काळजी वाहणारा. शेती आणि शेतकरी यांच्या प्रगतीसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या महान सुपुत्र आज भारत मातेने गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पद्मविभूषण, ज्येष्ठ वैज्ञानिक, कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. डॉ. स्वामीनाथन यांना श्रद्धांजली अर्पण करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
करंजेपूल ता बारामती. दि.27 सोमेश्वर सुपर मार्ट माॅलची माजी सैनिकांनी एकत्र येऊन केली स्थापना.
प्रतिनिधी. माॅलचे उद्घाटन मा.श्री पुरूषोत्तमदादा जगताप चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना,वाॅङिनरी लेफ्टनंट अदित्य शेळके , विश्वास आबा जगताप संचालक सोमेश्वर कारखाना या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सोमेश्वर सुपर मार्ट मध्ये सर्व प्रकारचा किरणा तसेच घरगुती वापरासाठी लागणाऱ्या वस्तु तसेच सौंदर्य प्रसाधने अत्यंत माफक दरात उपलब्ध करण्यात आली आहेत.सुसज्ज असा माॅल उभारण्यात आला आहे.ग्राहकांनी एकवेळ […]
जेजुरी गड विकास आराखड्याच्या कामांची जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून पाहणी
प्रतिनिधी नियोजित वेळेपूर्वी व गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या दिल्या सूचना तीर्थक्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्यातील सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील कामांची पाहणी करुन नियोजित वेळेपूर्वी तसेच गुणवत्तापूर्ण कामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जेजुरी गड विकास आराखड्याच्या ३४९ कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्याच्या १०९ कोटी रुपयांच्या कामांचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
वैयक्तिक शेततळ्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या अनुदान वितरीत
प्रतिनिधी मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना- मागेल त्याला शेततळे (वैयक्तिक शेततळे) अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ३९९ लाभार्थींच्या शेततळ्यांना २ कोटी ४७ लाख ४१ हजार रुपये अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. योजनेच्या लाभासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in या संगणकीय प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्याकरिता या योजनेमध्ये सन २०२३- २४ या […]
महाज्योती मार्फत परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट वाटप
प्रतिनिधी महात्मा ज्योतीबा फुले संशाधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती) मार्फत एमएचटी-सीईटी/जेईई/एनईएफटी-२०२५ चे परिक्षापूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व डाटा सिमकार्ड देण्याची योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील ९२ पात्र विद्यार्थ्यांना टॅबलेट व डाटा सिमकार्ड वाटप कार्यक्रमाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, मुलांचे शासकीय […]
बारामती ! सनउत्सवा दिवशी शांतता प्रस्थापित रहावी म्हणून वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन चे आयोजन.
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि.२५/०९/२०२३ रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत स. ११.३० ते दु. २ वाजेपर्यंत गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलादूनब्बी सणाचे अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे वतीने वडगाव निंबाळकर, कोऱ्हाळे बु, चोपडज, करंजेपुल या गावात पथसंचलन / रूठ मार्च काठण्यात आले. गणेश उत्सव सण व ईद-ए-मिलादुनब्बी सणाचे अनुषंगाने शहरात शांतता प्रस्थापित रहावी या […]
शेतकऱ्यांनी तात्काळ ई-पीक पाहणी करून घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी खरीप हंगाम २०२३ मध्ये मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने तसेच पूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना व नैसर्गिक आपत्तीचे सानुग्रह अनुदान अदा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपद्वारे १५ ऑक्टोबर पर्यंत ई-पीक पाहणी करून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतातील पिकांची माहिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी […]
*कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर* *इच्छुकांनी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*
प्रतिनिधी बारामती, दि. २५: कोतवाल संवर्ग सरळसेवा भरतीप्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्ज १० ऑक्टोबरपर्यंत तहसिल कार्यालय,बारामती येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम मुदत-मंगळवार १० ऑक्टोबर (सुट्टीचे दिवस वगळून), प्राप्त अर्जापैकी पात्र, अपात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करणे- गुरुवार १२ ऑक्टोबर, लेखी परीक्षा-रविवार १५ ऑक्टोबर, अंतिम निवडसूची […]
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘मास्टर स्ट्रोक’ मराठी पाक्षिकाचे प्रकाशन*
प्रतिनिधी. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी मोलाचे योगदान व्हावे-उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे, दि. २५: महाराष्ट्रातील खेळाडू देशपातळीवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावेत यासाठी ‘मास्टर स्ट्रोक’ क्रीडा पाक्षिकाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार करण्यास मोलाचे योगदान व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. ‘मास्टर स्ट्रोक’ या मराठी क्रीडा पाक्षिकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री […]
पुसेसावळी येथील निंदनीय घटनेचा निषेध व दोषींवर कडक करवाई साठी महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना बारामती येथे मुस्लिम तरुणांचे निवेदन देण्यात आले
प्रतिनिधी पुसेसावळी सातारा येथे अल्पसंख्याक समाजावर व मशिदीवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बारामती येथे चळवळीचे समविचारी कार्यकर्ते व मुस्लिम समाजातील तरुणांनी त्या हल्लेखोरावर कडक कार्यवाही व्हावी यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करणाचा इशारा दिला होता. त्या होणाऱ्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामती येथील मुस्लिम तरुणांना प्रतींनीधी म्हणून […]