बारामती ! वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई शेतक-याचे विहिरीतील व बोर मधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या सराईत ६ गुन्हेगारांना अटक .

Uncategorized

प्रतिनिधी –

वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील मौजे लोणीभापकर, सायंबाचीवाडी ता. बारामती जि.पुणे गावचे हृददीतील शेतकरी यांचे शेतातील विहिरीतील व बोरमधील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरी झालेबाबत वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) ३२४ (४), प्रमाणे गुन्हा दाखल झाल्याचे अनुशंगाने प्रभारी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पा हवा तौफीक मणेरी, भाउसो मारकड यांनी गोपनीय माहीती काडुन यातील आरोपी
१) ओंकार राजेश आरडे वय-२५ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे
२) महेश दिलीप भापकर वय ३१ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे
३) अमोल लहु कदम वय-२८ रा. जळकेवाडी ता. बारामती जि.पुणे
४) निलेश दत्तात्रय मदने वय-२८ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे
५) प्रथमेश जालिंदर कांबळे वय-२२ रा.लोणीभापकर ता. बारामती जि.पुणे यांना ताब्यात घेवुन चौकशी करून तसेच सदर गुनहयाचे तपासात गायेनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे वरील आरोपीत यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्याचे ठिकानावरून तसेच इतर ठिकाणावरून पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार घोरी केलेचे कबुल करून आरोपी
६) कालीदास शिवाजी भोसले वय-४२ रा. लोणीभापकर ता. बारामती जि. पुणे यास विक्री केलेची कबुली दिलेने भोसले याचेकडे तपास केला असता त्याने सदरच्या मोटारी खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

तरी सदर गुन्हयाचे कामी आरोपी यांना अटक करण्यात आली असुन याचेकडुन खालील पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरी केलेले खालील १७ गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्याचेकडून इतर अधिक मोटार चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस प्रशासन यांच्याकडून सांगण्यात येत आहे . त्याचा तपास चालु आहे.

१) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) ३२४ (४).
२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कामदा २०२३ चे कलम ३०३(२)
३) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
४) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०६/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
५) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ०७/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
६) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०८/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
७) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं. ०९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
८) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
९) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. ११/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१०) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १२/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
११) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १३/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१२) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१३) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १५/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१४) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १७/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१५) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १८/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१६) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. १९/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१७) वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.न. २०/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२)
१८)सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. ०४/२०२५ भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे

तरी वरील १४ गुन्हयात मिळुन चोरीस गेलेला असा एकुन ३,१६,७००/- रू मुददेमाल गुन्हयाचे कामी जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही मा.श्री. पंकज देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. गणेश बिरादार सो. अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा.श्री. सुदर्शन राठोड सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, मा.श्री. अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. सचिन काळे, पोसई राहुल साबळे, दिलीप सुतार, वहगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पो हवा अनिल खेडकर, तौफीक मणेरी, महेश पन्हाळे, सुर्यकांत कुलकर्णी, भाउसो मारकड, सहाफौज बाळासाहेब कारंडे स्था.गु.शा, सुनिल बालगुडे, पो हवा हृदयनाथ देवकर, पोपट नाळे, सागर चौधरी, आबा जाधव, सुरज धोत्रे, विजय शेंडकर, शाहुराज भोसले, नागनाथ परगे, विलास ओमासे, धनंजय भोसले, राजेंद्र सावंत, सोमनाथ द्वाणे, भानुदास सरक, विकास मेटाळे, अरूण सोनवणे यांनी केलेली आहे सदर गुन्हयांचा पुढील तपास चालु आहे.