Home
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने तीन दिवस मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद
प्रतिनिधी गणेशोत्सव कालावधीत शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्रीच्या सर्व अनुज्ञप्ती १९ आणि २८ सप्टेंबर रोजी बंद राहतील. तसेच २९ सप्टेंबर रोजी पुणे महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील आणि गणेशोत्सवाच्या पाचव्या व सातव्या दिवशी गणपती विसर्जन असलेल्या क्षेत्रात मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे […]
माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. इयत्ता १२ वी, पदविका व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण […]
महिला रुग्णालय येथे ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा शुभारंभ
प्रतिनिधी रुग्ण कल्याण समितीच्या सदस्या स्नेहल भापकर यांच्या हस्ते महिला रुग्णालय येथे ‘आयुष्मान भव:’ या मोहिमेचे शुभारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी हेमंत नाझीरकर, राहुल वाघमारे, विजय पाटील, डॉ. वैशाली सातपुते, डॉ. महेंद्र आटपाळकर आदी उपस्थित होते. या मोहिमेअंतर्गत महिला रुग्णालय येथे दर शुक्रवारी ‘आरोग्य […]
कामगार ते उद्योजक… युवकांसाठी प्रेरणादायी प्रवास*
प्रतिनिधी उद्योगी, होतकरू युवकांच्या कल्पनाशक्तीला आर्थिक बळ मिळाल्यास ते शून्यातून मोठी प्रगती गाठू शकतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची साथ मिळालेल्या बारामती येथील बिभीषण भापकर यांनी हे दाखवून दिले आहे. त्यांचा प्रवास मराठा समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी असाच आहे. बिभीषण भापकर यांचे शिक्षण वाणिज्य शाखेत बारामती येथून झाले. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय शेती हा आहे. शेतीवर […]
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमधील धनगर विद्यार्थ्यांसाठीची प्रवेशसंख्या वाढवण्याचा निर्णय -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
प्रतिनिधी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही आता नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश योजना -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव आणण्याचे निर्देश विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शैक्षणिक सवलती देणारी आधार योजना इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यासाठी प्रस्ताव आणा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळांमध्ये शिक्षणासाठी […]
*मु.सा.काकडे महाविद्यालयास बारामती तालुकास्तरीय शालेय खो- खो स्पर्धेत विजेतेपद*
प्रतिनिधी *सोमेश्वरनगर-* *सोमेश्वरनगर येथील मु.सा काकडे महाविद्यालययाच्या मैदानावर संपन्न झालेल्या बारामती तालुकास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत१९वर्ष वयोगटात (मुले)प्रथम क्रमांक प्राप्त केला .यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.सतीश भैय्या काकडे- देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक अभिजीत भैय्या काकडे- देशमुख, ऋषिकेश भैय्या धुमाळ, प्रा.सुजाता भोईटे मॅडम,महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.देविदास वायदंडे, संस्थेचे सचिव सतीश […]
सुपा पोलीस स्टेशन यांची दमदार कामगिरी गावठी हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यांच्या आवळल्या मुस्क्या , चार जणांवरती गुन्हा दाखल .
प्रतिनिधी – फिरोज भालदार दि. ११/०९/२०२३ रोजी पहाटे ४ वा. सुमारास रात्रगस्त करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, चालक पोलीस हवालदार शितोळे यांना माहिती मिळाली ओमनी गाडी नंबर MH.११. CG १८४८ यामधून अवैद्य गावठी हातभट्टी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सुपा पोलिसांनी सुपा ते लोणी पाटी या रोडवरती सापळा रचून शहाजी माध्यमिक […]
सोमेश्वर कारखान्याच्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाला बारामती जिल्हा न्यायालयानेदिला दिलासा .
प्रतिनिधी. प्रतिवादी कंत्राटदार अजय कदम यांना दणका दिला आहे. मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या इमारतीच्या कामात हलगर्जीपणा केला, काम अपूर्ण ठेवले व संस्थेचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान केले याबद्दल कदम यांनी संस्थेला ९३ लाख ६३ हजार ७९४ रूपये नुकसानभरपाई द्यावी असा आदेश न्यायालयाने दिला आहे. शिवाय सदर रकमेपोटी दावा दाखल केल्याच्या तारखेपासून नऊ टक्के व्याजही कदम यांना […]
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती
प्रतिनिधी आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत, आणि त्यादृष्टीने ठोस पाउले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती आज सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी मनोज जरांगे पाटील यांना केली आहे. सह्याद्री अतिथिगृह येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या […]
शेवटचा सोमवार सोमेश्वराच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक.
प्रतिनिधी- फिरोज भालदार श्रावण महिन्यातील चौथा सोमवार श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी रात्री १२ वाजल्यापासून दर्शनासाठी रांगा सुरू झाल्या होत्या. शेवटचा सोमवार असल्याने यावेळी देवाची महापूजा चे आयोजन करण्यात आले होते . यावेळी बारामती DYSP गणेशराव इंगळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती अध्यक्ष संभाजिनाना होळकर , राजेंद्रराव काकडे व सौ मंदाकिनी राजेंद्र काकडे , अर्बन […]