Home

1 min read

पुणे चक्राकार महामार्गाच्या भूसंपादनासाठी २५० कोटींचा मोबदला वाटप

प्रतिनिधि  पुणे चक्राकार महामार्गासाठी संमतीने भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याला जमीन मालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १२५ एकराचा ताबा घेण्यात आला असून २५० कोटींचा मोबदला वाटप करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासोबत राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. याबाबत जमीन मालकांशीदेखील संवाद साधण्यात येत असून […]

1 min read

बार्टी’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही – मंत्री शंभूराज देसाई

प्रतिनिधी           ‘बार्टी’मध्ये वेगवेगळे प्रशिक्षणे देण्यासाठी संस्था निवडीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संस्था निवड करण्यात येते. मात्र, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले, तरी विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल. विविध महाविद्यालयांशी संपर्क साधला असून या महविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहमती दर्शवली आहे, असे उत्तर मंत्री शंभूराज देसाई […]

1 min read

नितीन देसाईंच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला, त्यांचं अचानक निघून जाणं अनाकलनीय, चटका लावणारं -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

प्रतिनिधी  “कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची बातमी ऐकून धक्का बसला. महाराष्ट्राच्या कला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांशी निकटचे, मित्रत्वाचे संबंध असलेल्या नितीन देसाईंचं अशा पद्धतीनं अचानक निघून जाणं अनाकलनीय, अविश्वसनीय, मनाला चटका लावणारं आहे. नितीन देसाई कलादिग्दर्शनाच्या क्षेत्रात सर्वोच्चस्थानी होते. कलादिग्दर्शक असण्याबरोबरंच निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते म्हणूनही त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता. ‘1942 अ लव्ह स्टोरी’, […]

1 min read

बारामती ! वडगाव निंबाळकर (११ फाटा ) येथे अण्णाभाऊ साठे जयंती आनंदात उत्साहात साजरी.

प्रतिनिधी – फिरोज भालदार   दि. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाते . याचप्रमाणे वडगाव निंबाळकर ( ११ फाटा येथे ) अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली . ह्या कार्यक्रमाचे आयोजन ११ फाटा येथील तरुण युवक यांनी केले होते. यावेळी प्रमुख उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतीमेचे पूजन अनिल शेठ शहा , संजय […]

1 min read

बारामती ! महपुरूषांबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संभाजी भिडे वर कारवाई करा : आखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ची मागणी .  

प्रतिनिधी – फिरोज भालदार  राष्ट्रपिता महात्मा फुले व पं.जवाहरलाल नेहरू यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणारे मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हे दाखल व्हावे म्हणून . अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महापुरुषांबद्दल वारंवार जे होणारे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मनोहर भिडे उर्फ संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध व्यक्त करून मनोहर भिडेवर कठोरात कठोर कारवाई करण्यात […]

1 min read

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

प्रतिनिधी महापुरुषांच्या भूमीत लोकमान्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे सौभाग्य-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न-मुख्यमंत्री  पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत. अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले […]

1 min read

बारामती ! चोपडज येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी . 

प्रतिनिधी – फिरोज भालदार   रशियात जाऊन शिवाजी महाराजांचे पोवाडे गाणारे पहिले लोकशाहीर, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत चैतन्य निर्माण करणारे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती दि. १ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येते यानिमित्ताने ग्रामपंचायत चोपडज येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन चोपडज […]

1 min read

महिलांवर होणारे अत्याचारांविरूद्ध फलटण येथे निषेध मोर्चा.

प्रतिनिधी – फिरोज भालदार   मणिपूर या ठिकाणी महिलेवरती झालेल्या , तसेच फलटण तालुक्यातील सोनवडी बलात्कार प्रकरण , कुरवली प्रकरण तसेच शालेय मुलींची होणारी छेडछाड, महिलांच्या तक्रारीवरती तातडीने कडक कार्यवाही व्हावी म्हणून फलटण येथे शिवजी चौक ते तहसील कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी, व शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष महिला आघाडी व युवासेना यांनी निषेध आंदोलन […]

1 min read

बारामती उपविभागात १ ऑगस्ट पासून महसूल सप्ताहाला सुरुवात

प्रतिनिधी महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत होण्यासाठी बारामती उपविभागात १ ऑगस्ट महसूल दिनापासून महसूल सप्ताहाला सुरुवात करण्यात येत आहे. महसूल दिन १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहामध्ये महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक […]

1 min read

लासुर्णे गावात झाला पोलीस भरती झालेल्या गुणवतांचा सत्कार…

प्रतिनिधी                        दि ‌.३१ जुलै २०२३ , सोमवार रोजी सकाळी १० वाजता लासुर्णे येथील नागनालंदा बुध्दविहार येथे लासुर्णे गावातील विशेषतः राजवाडा येथील आकांक्षा राहुल लोंढे, सौ.प्रतिक्षा दत्तात्रय लोंढे, भिमराव मोहन कांबळे यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून महाराष्ट्र पोलीस पदी निवड झाल्याबद्दल लासुर्णे ग्रामस्थांच्या वतीने […]