Home
फलटण ! श्री साई इंग्लिश मिडियम स्कुल सांगवी येथे दिंडी सोहळा साजरा .
प्रतिनिधी – फिरोज भालदार बालवयातच महाराष्ट्राची संस्कृती मुलांमध्ये रुजावी याचा एक प्रयत्न म्हणून आज दि. २७ जून २०२३ रोजी सांगवी येथे श्री साई इंग्लिश मिडिअम स्कुल ने दिंडी सोहळा साजरा केला. हनुमंत राव एजगर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक हनुमंतराव एजगर यांनी विदयार्थ्यांना अतिशय उत्तम प्रकारे या पालखी सोहळ्याचे महत्व पटवून दिले. सर्व विदयार्थ्यांनी महाराष्ट्रीयन संस्कृतीचे […]
जेजुरी येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन*
प्रतिनिधी पुणे, दि. २७ : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची […]
महाराष्ट्रातील तरुण व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल?
संपादक मधुकर बनसोडे. महाराष्ट्रामध्ये अवैद्य दारू, गुटखा, मटका, जुगार. या वरती बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या अवैद्य धंद्यामुळे महाराष्ट्रातील तरुण व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल करीत आहे व त्यातूनच आत्महत्या करत आहेत? अवैद्य धंदे बंद करण्याचा निर्णय हा फक्त कागदावरतीच राहिला? लहान वयातच महाराष्ट्रातील तरुणाला व्यसनाचा […]
भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत पार्किंग व्यवस्थेत बदल
प्रतिनिधी भारती विद्यापीठ वाहतूक विभागाअंतर्गत येणाऱ्या दत्तनगर चौक ते संतोषनगर कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्यावर १२५ मीटर नो पार्किंग करण्यात येत असल्याचे तात्पुरते आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील. या तात्पुरत्या आदेशांबाबत नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक ६, येरवडा […]
महाराष्ट्रातील तरुण व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल?
संपादक मधुकर बनसोडे. महाराष्ट्रामध्ये अवैद्य दारू, गुटखा, मटका, जुगार. या वरती बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात हे धंदे राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे या अवैद्य धंद्यामुळे महाराष्ट्रातील तरुण व्यसनाधीन होऊन नैराश्याकडे वाटचाल करीत आहे व त्यातूनच आत्महत्या करत आहेत? अवैद्य धंदे बंद करण्याचा निर्णय हा फक्त कागदावरतीच राहिला? लहान वयातच महाराष्ट्रातील तरुणाला व्यसनाचा […]
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी राज्यातील सर्व शाळा- महाविद्यालयांमध्ये केलेल्या उपाययोजनांचा अहवाल त्वरित सादर करावा -विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
प्रतिनिधी उच्च व तंत्र शिक्षण आणि शालेय शिक्षण विभागाच्या सोबत विधान भवनात घेतली बैठक राज्यभरात शाळा – महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थींनींची संख्या, त्यांना राहण्यासाठी सुरक्षित वसतिगृहे आहेत काय, त्यांच्या आवारात असलेल्या विविध सुविधा, कर्मचारी यांची पुरेशी माहिती आहे का या आणि अशा विविध मुद्द्यांवर आढावा घेण्यासाठी विधान परिषदेच्या […]
बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी आता २९ जूनला
प्रतिनिधी राज्य शासनाने यंदाच्या वर्षात शासकीय कार्यालयांना बकरी ईद (ईद-उल-झुआ) या सणासाठी गुरुवार दि. २९ जून २०२३ रोजी सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाने सन २०२३ मध्ये राज्य शासकीय कार्यालयांना एकूण २४ सार्वजनिक सुट्या […]
पौष्टीक तृणधान्य प्रसार दिनाचे काटेवाडी येथे आयोजन
प्रतिनिधी कृषि विभागाच्या वतीने मौजे काटेवाडी येथे कृषि संजिवनी सप्ताह २०२३ अंतर्गत पौष्टीक तृणधान्य प्रसार दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, उप विभागीय कार्यालयातील तंत्र अधिकारी रश्मी जोशी, मंडल कृषि अधिकारी चंद्रकांत मासाळ, कृषि पर्यवेक्षक मीरा राणे, कृषि सहायक सचिन खोमणे, सुप्रिया पवार, गावातील शेतकरी आदी उपस्थित होते. यावेळी श्रीमती बांदल […]
जमीन विक्रीस इच्छुक जमीन मालकांनी संपर्क करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन*
पुणे, दि. २६: कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती घटकातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना शेतजमिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या जमीन मालकांना त्यांचेकडील कसण्यास योग्य असलेली जमीन विकावयाची असेल त्यांनी समाज कल्याण विभागाकडे 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांनी केले आहे. संबंधित जमीन […]
छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत निंबुत येथे अभिवादन.
प्रतिनिधी. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत निंबुत येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाहू महाराजांच्या आठवणींना ग्रामपंचायत प्रशासनाकडून उजाळा देण्यात आला. यावेळी प्रतिमा पूजन करून ग्रामपंचायत नींबूचे उपसरपंच अमर काकडे यांनी प्रतिमा पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमासाठी सदस्य विद्यादेवी काकडे, कुमोदिनी काकडे, नंदकुमार […]