मुख्य मजकुरावर जा
Monday, 14 September 2026

डिजिटल ई-पेपर: ही बातमी पेपर स्वरूपात पहा किंवा प्रिंट करा.

M NEWS MARATHI

तारीख: 26 June 2023 विशेष डिजिटल ई-पेपर आवृत्ती M NEWS MARATHI

छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत निंबुत येथे अभिवादन.

mnewsmarathi विशेष प्रतिनिधी
June 26, 2023 1 मिनिट वाचन 8,512 वाचन

महत्त्वाचे मुद्दे

  • १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
  • २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
  • ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.

प्रतिनिधी.
सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत निंबुत येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शाहू महाराजांच्या आठवणींना ग्रामपंचायत प्रशासनाकडून उजाळा देण्यात आला.


यावेळी प्रतिमा पूजन करून ग्रामपंचायत नींबूचे उपसरपंच अमर काकडे यांनी प्रतिमा पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमासाठी सदस्य विद्यादेवी काकडे, कुमोदिनी काकडे, नंदकुमार काकडे, प्रमोद बनसोडे, ग्रामसेवक काळभोर, क्लार्क भाऊसो कोळेकर, राजेंद्र काकडे, नाना धुमाळ, राहुल सूर्यवंशी, गालिब सय्यद, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

mnewsmarathi

हे लेखक M News Marathi साठी पत्रकारिता करत असून ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकतात.

लेखकाचे सर्व लेख