Home
डाळिंब पिकाच्या शेती शाळेचे पिंपळी येथे आयोजन
प्रतिनिधी कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, पुणे (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्य साखळी विकास यंत्रणा अंतर्गत डाळिंब पिकाच्या शेती शाळेचे पिंपळी येथे आयोजन करण्यात आले. बारामती तालुका सहकारी फलोत्पादन संघाच्या सभासद शेतकऱ्यांसाठी या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजित मगर, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश जाधव, बारामती तालुका सहकारी फलोत्पादन […]
भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश प्रक्रियेस सुरुवात
प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह भोर येथे सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शालेय प्रवेश ( इयता ८ वी पासून), इयत्ता दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन, बिगर व्यावसायिक, व्यावसायिक व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या […]
शेतकऱ्यांचा हित साधणारा एकमेव पक्ष म्हणजे बीआरएस – जि. एम. भगत .
प्रतिनिधी – तेलंगणा राज्यात राबवणारे योजना जर महाराष्ट्र राज्यात राबविले तर महाराष्ट्रातील शेतकरी हे सुखी होतील. ते महाराष्ट्र सरकारला शक्य होत नसल्यामुळे भारत राष्ट्र समिती पक्षाचे सर्वेसर्वा तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर हे बळी चे राज्य आणण्यासाठी कंबर कसले आहेत. निश्चितच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना तेलंगाना राज्याप्रमाणे आर्थिक मदत देण्यासाठी अनुदानाचे योजना राबवून अमलबजावणी […]
महसूल आणि वन विभागातर्फे पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपांचे वाटप
प्रतिनिधी जिल्हाधिकारी पुणे यांचे संकल्पनेतुन आणि मुख्य वनसंरक्षक व उपवनसंरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल आणि वन विभागाच्यावतीने हरितवारी अभियानांतर्गत पालखी विसाव्याच्या ठिकाणी रोपे, बीजगोळे व बीया वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हे अभियान पालखी मार्गावरील वन परिक्षेत्राच्या सहकार्याने राबविण्यात येत असून भांबुर्डा व पुणे वनपरिक्षेत्रात सासवड वनपरिक्षेत्रात ५ हजार बीजगोळे व २५ हजार बीया वाटप […]
सार्वजनिक बांधकाम खाते सासवड विभाग यांच्याकडून पंगत व मुक्काम व्यवस्था
प्रतिनिधी सासवङ श्री श्रेत्र सोमेश्वर देवस्थान प्रासादिक दिंङी सासवड मुक्कामी सार्वजनिक बांधकाम खाते सासवड विभाग यांचे कर्मचारी व स्वाती दहीवाल मॅङम यांनी पंगत व मुक्काम व्यवस्था केली त्याबद्दल सन्मान करताना सोमेश्वर दिंङी चालक वेदश्री विनायकशास्त्री परांजपे काका सोमेश्वर दिंङीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ स्वाती दहिवाल यांचे मनपूर्वक अभिनंदन. तसेच सोमेश्वर प्रसादिक दिंङीला लोकप्रिय संसदरत्न […]
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन
प्रतिनिधी जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी स्पष्ट केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवान्यासाठी ऑनलाईन […]
संतांची वाणी अनेक वर्षानंतर सुद्धा तंतोतंत समाजासाठी लागू आहे
प्रतिनिधी युगेने युगे विठ्ठल हा कमरेवर हात देऊन उभा आहे. जग बदलतोय असा आपण सगळेजण म्हणतो. परंतु अनादी अनंत काळापासून चालत आलेला बदललेला समाज विठ्ठलाने पाहिला संतांनी त्याचे हुबेहूब वर्णन केलं आणि ही समाज व्यवस्था सुदृढ राहण्यासाठी काय करावे याचा उपाय सुद्धा सांगून ठेवला आज अनेक समाज वर्कर मानसशास्त्रज्ञ तत्त्ववेत्ते होऊन गेलेले आहेत तरी हा […]
वारीतील भाविकांनी पोलीस कर्मचारी अधिकारी यांना सहकार्यकरावे – जि एम भगत पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांनी भाविकांना केले आव्हान
प्रतिनिधी पोलीस बांधव सुद्धा आपल्यासारखेच असतात त्यांना सुद्धा कुटुंब नातेवाईक तसेच नातीगोती असतात. परंतु त्यांना कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हां सर्वांच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबाला वेळ न देता ते नेहमीच सण उत्सव धार्मिंक असे कार्यक्रम सोडून ते आपल्यासाठी नवरात्र गणपती उत्सव जयंती निमित्त रस्त्यावर उभे राहून कर्तव्य बजावत असतात. त्यामुळे सर्वांनी पोलीस बांधवांशी प्रेमाने आपुलकीने स्वयंमी रहावे. आपण […]
पालखी सेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज
प्रतिनिधी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जून रोजी बारामती शहरात दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांच्या आरोग्यसेवेसाठी सिल्वर ज्युबिली उपजिल्हा रूग्णालय सज्ज असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश जगताप यांनी दिली आहे. पालखीदरम्यान वारकरी भाविकांची आरोग्य तपासणी, उपचार, तातडीच्या प्रसंगी विशेष उपचार आदी सेवा रुग्णालयामार्फत देण्यात येणार आहेत. परिसराची […]
आळंदीत लाठीमार झालेला नाही, तर किरकोळ झटापट: विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड
प्रतिनिधी पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिला सुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना […]