सार्वजनिक बांधकाम खाते सासवड विभाग यांच्याकडून पंगत व मुक्काम व्यवस्था
महत्त्वाचे मुद्दे
- १. विशेष मोहीम यशस्वी: शाळा-महाविद्यालय परिसरात धडक कारवाई.
- २. चार विक्रेत्यांवर गुन्हे: बेकायदेशीर तंबाखूविक्रीवर कारवाई.
- ३. तंबाखूजन्य पदार्थ जप्त: नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले.
प्रतिनिधी
सासवङ श्री श्रेत्र सोमेश्वर देवस्थान प्रासादिक दिंङी सासवड मुक्कामी सार्वजनिक बांधकाम खाते सासवड विभाग यांचे कर्मचारी व स्वाती दहीवाल मॅङम यांनी पंगत व मुक्काम व्यवस्था केली

त्याबद्दल सन्मान करताना सोमेश्वर दिंङी चालक वेदश्री विनायकशास्त्री परांजपे काका सोमेश्वर दिंङीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ स्वाती दहिवाल यांचे मनपूर्वक अभिनंदन.

तसेच सोमेश्वर प्रसादिक दिंङीला लोकप्रिय संसदरत्न खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांनी सदिच्छा भेट दिली.

व दिंङीतील वारकरी मंङळींची आपुलकीने विचारपूस केली.व दिंङीतील वारकरी मंङळीना शुभेच्छा दिल्या.
