Home
ग्रंथालयांना वार्षिक अहवाल व लेखा परीक्षण अहवाल सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या कामकाजावर आधारित वार्षिक अहवाल 30 जूनपर्यंत व लेखा परीक्षण अहवाल 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयांनी त्यांचे मागील आर्थिक वर्षाचे वार्षिक अहवाल व सनदी लेखापालांनी केलेले लेखा परीक्षण अहवाल जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे […]
वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजक करणार मदत* *°| सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पार पडली बैठक*
प्रतिनिधी. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनस्थित मराठी उद्योजकांनी घेतला आहे. काल मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री दहा वाजता ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आंतरजालीय दूरदृष्य प्रणालीद्वारे लंडनस्थित मराठी उद्योजकांशी संवाद साधला, तेव्हा या मराठी […]
भारती विद्यापीठाचा ५९ वर्धापन दिन समारंभ संपन्न* *कौशल्य विकासात शिक्षण संस्थांचे मोठे योगदान- विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर*
प्रतिनिधी. पुणे, दि. १०: भारतात कौशल्यांना सर्वाधिक वाव असून देशाला कौशल्य राजधानी म्हणून ओळखले जाते. येथील सॉफ्टवेअर अभियंते, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्सेस, कुशल कामगार जगात भारताचे नाव मोठे करतात. त्यांना भारती विद्यापीठासारख्या संस्था कौशल्य प्रदान करत असल्यामुळे ते यशस्वी होतात, असे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी काढले. भारती विद्यापीठाच्या ५९ वा वर्धापन दिन समारंभ […]
बरकत नगर येथे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू व जखमी झालेल्या नागरिकांची प्रदीप मुंडे यांच्याकडून विचारपूस!
परळी वैजनाथ प्रतिनिधी परळी शहरातील बरकत नगर येथे गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन एक युवक आणि चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांची भेट घेऊन नागापूर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रदीप मुंडे यांनी सांत्वन व विचारपूस केली. दिनांक 9 मे रोजी बरकत नगर येथे अचानक गॅसच्या टाकीचा स्फोट होऊन 14 वर्षीय युवक आदिल उस्मान शेख याचा पोटाला […]
सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना समर्पित – समर्पण दिवस
प्रतिनिधी संत निरंकारी मिशनच्या वतीने सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १३ मे हा दिवस प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी ‘समर्पण दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार असून त्याचा मुख्य कार्यक्रम सांय ५ ते रात्रि ९ या वेळात संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा येथे सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी […]
बारामती तालुका पोलिसांची धडाकेबाज कामगिरी दरोडा टाकणारे गुन्हेगार गुन्हा दाखल होताच 53,00,000 रुपये मुद्देमाला सह दोन तासात घेतले ताब्यात*
प्रतिनिधी दिनांक 9/ 5 /2023 रोजी फिर्यादी श्री मारुती मोतीलाल करांडे वय 30 वर्ष धंदा व्यवसाय राहणार आसंगी तालुका जत जिल्हा सांगली. यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की फिर्यादी यांच्या मालकीचा अशोक लेलँड 40 18 मालवाहतूक टेलर नंबर N L 01 A B 35 77 या टेलर मध्ये माऊली कृपा ट्रान्सपोर्ट मार्फत […]
अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दूध डेअरींसाठी कार्यशाळा संपन्न*
प्रतिनिधी. पुणे, दि. १०: पुण्यातील दूध डेअरी व्यावसायिकांसाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने ‘व्हिटॅमिन ए आणि डी सह दुधाचे दृढीकरण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अ. गो. भुजबळ, सहायक आयुक्त अनिल गवते, राजेंद्र काकडे, दुग्ध संवर्धन तांत्रिक तज्ज्ञ विवेक अरोरा आदी उपस्थित होते. भारतीय […]
अखेर जुबीलंट कंपनीकडून लक्ष्मी नगर येथे फॉगिंग सुरू. मात्र ग्रामपंचायत निंबूच्या पत्रावरती अद्याप कोणताही निर्णय नाहीच?
संपादक मधुकर बनसोडे. जुबिलंट इंग्रेव्हिया या कंपनीच्या खत प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यातच नींबूत नजीक लक्ष्मी नगर येथे मोठ्या प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळल्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने कंपनीकडे फॉगिंग करण्याची मागणी 3/5/23 रोजी पत्राद्वारे केली होती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी इसाक मुजावर यांच्या म्हणण्यानुसार फॉगिंग कंपनीमार्फत पाच तारखेला केले होते मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून […]
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न
प्रतिनिधी कुकडी डाव्या कालव्याचे २२ मे पासून चौथे आवर्तन सोडण्याच्या सूचना अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची आणि शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कुकडी डाव्या कालव्यातून *२२ मे पासून* चौथे आर्वतन सोडण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या. कुकडी प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे संपन्न झाली. यावेळी आमदार प्रा. […]
जुबिलंट इंग्रेव्हिया कंपनीने आपला खत प्रकल्प बंद करावा ग्रामपंचायत निंबुत चे कंपनीस पत्र.
संपादक मधुकर बनसोडे. जुबिलंट इंग्रेव्हिया या कंपनीच्या खत प्रकल्पामुळे निंबुत व परिसरातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. या खत कंपनीमध्ये उसाच्या रॉ मटेरियल पासून खत निर्मिती केली जाते त्यामुळे या भागामध्ये मच्छर, माशा, अशा विविध प्रकारचे कीटक तयार होत आहेत व या कीटकांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे अशा आशियाचे पत्र ग्रामपंचायत […]