Home
न्यू इंग्लिश स्कूल पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा विद्यालयाची ऐतिहासिक गरुडझेप
प्रतिनिधी- सोपान कुचेकर रयत शिक्षण संस्थेचे पिंपरे बुद्रुक धायगुडे मळा 2022-23 NMMS परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना यश. विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने तसेच उच्च माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षण घेण्यास मदत व्हावी यासाठी परीक्षेला विद्यार्थी बसवले जातात. या परीक्षेचा निकाल सन 2022- 23 परीक्षेत बसलेली 19 विद्यार्थी त्या पैकी उत्तीर्ण विद्यार्थी 08आणि शिष्यवृत्तीधारक 03 विद्यालयातील यशस्वी विद्यार्थी देडे […]
लोन मंजूर करून देतो म्हणून पैसे घेणाऱ्याला शहर पोलिसांकडून अटक
प्रतिनिधी लहान उद्योग व्यवसाय, दररोजच्या उपजीविकेसाठी लोकांना छोट्या कर्जाची गरज लागते. कर्ज काढण्याची प्रक्रिया ही गुंतागुंतीची व किचकट असल्यामुळे कर्ज काढून देतो असे सांगणाऱ्या दलालांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे गरज असलेली लोक अपुरे कागदपत्र असलेले लोक त्यांच्याकडे जातात. असेच एका साताऱ्याचा निलेश रवींद्र फरांदे वय 28 राहणार आणेवाडी तालुका जावळी जिल्हा सातारा याने त्याला बारामतीत […]
मॅरेथॉन मुळे उद्या सकाळी वाहतुकीमध्ये बदल
प्रतिनिधी उद्या बारामती मध्ये शरयू फाउंडेशन ची हाफ मॅरेथॉन आयोजित केलेली आहे. सदरची मॅरेथॉन भिगवन रोड पेन्सिल चौक मार्गे एमआयडीसी रोडने कटफळ चौकापर्यंत आहे. त्यासाठी भिगवन रोडची एमआयडीसी कडे जाणारी व एमआयडीसीतून कटफळ कडे जाणारी डावी बाजू फक्त धावपटूंसाठी असेल उजव्या बाजूने ट्राफिक हे कोर्ट कॉर्नर रिंग रोड पर्यंत चालू असेल. तसेच रेल्वे उड्डाणपूल सातव […]
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (संविधान) पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी अमित बगाडे यांची निवड
पुणे दि (प्रतिनिधी) बारामती येथे वास्तव्यास असणारे पश्चिम महाराष्ट्र चे झुंजार पत्रकार व समाजिक कार्यकर्ते अमित बगाडे यांची पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदा निवड संस्थापक पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांच्या आदेशावरून निवड करण्यात आली असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. पक्षाचे संस्थापक ऍड. नितीन माने (सर्वोच्च न्यायालय) व भावी आमदार श्रावण गायकवाड यांनी अमित बगाडे यांच्या […]
सोमेश्वर च्या सभासदांना चेअरमन संचालक मंडळ न्याय देतील का? शिवाजी शेंडकर.
संपादक मधुकर बनसोडे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक सभासदांना कोण वाली आहे का.? आसे म्हणण्याची वेळ सभासदांवर आली आहे.शेतकी विभागाचा भोंगळ कारभार चालू आहे.शेतकी विभागाशी संपर्क केला आसता.आजून 15/6 ची ऊस तोङ चालू आहे.आशी न पटणारी माहिती मिळत आहे. सोमेश्वर कारखाना संचालक मंङळ व चेअरमन साहेब बाहेरील गेटकेन धारकांचा ऊस गाळपास आणण्याची […]
आरोग्य विभागाच्या महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे विजेते घोषित , आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार – आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत
प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्रत घेतल्यासारखे काम करत असून, जनतेच्या जास्तीत जास्त सहभागाद्वारे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणार, असा विश्वास आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित महाआरोग्य फिल्म फेस्टिवल २०२२-२३ आणि पारितोषिक वितरण आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. […]
वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून महाशिवरात्र निमित्त मळद ते वलझडवाडी पायी पालखीचे स्वागत.
प्रतिनिधी – फिरोज भालदार जय गिरनारी वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ असा जप करीत श्री क्षेत्र वलझडवाडी महाशिवरात्री निमीत्त, वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले व वडगाव निं. बंगला सार्वजनीक बांधकाम विभाग येथे विसावा व भोजनाचे आयोजित केले होते. श्री क्षेत्र मळद ता. बारामती ते श्री क्षेत्र वलझडवाडी,येथे पायी पालखी सोहळा, हजारो भक्तासमवेत सुरू आहे. मौजे […]
वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून महाशिवरात्र निमित्त मळद ते वलझडवाडी पायी पालखीचे स्वागत.
प्रतिनिधी – फिरोज भालदार जय गिरनारी वलझडवाडी दत्त दत्त नवनाथ असा जप करीत श्री क्षेत्र वलझडवाडी महाशिवरात्री निमीत्त, वडगाव निंबाळकर ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले व वडगाव निं. बंगला सार्वजनीक बांधकाम विभाग येथे विसावा व भोजनाचे आयोजित केले होते. श्री क्षेत्र मळद ता. बारामती ते श्री क्षेत्र वलझडवाडी,येथे पायी पालखी सोहळा, हजारो भक्तासमवेत सुरू आहे. मौजे […]
शिष्यवृत्ती परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिद्ध -आक्षेप नोंदवण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत मुदत
प्रतिनिधी पुणे दि.१७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) आणि पूर्व माध्यमिक (इ.८ वी) परीक्षेची इयत्तानिहाय व पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे, असे परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळविले आहे. ही उत्तरसूची www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून […]
सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापर मर्यादा १५ दिवस शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी
प्रतिनिधी जिल्ह्यात २०२३ मधील सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी १५ दिवसासाठी मर्यादा शिथील करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश जारी केले आहेत. केंद्र शासनाने ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतचे नियम निश्चित केलेले आहेत. श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक […]